Police Bharti Question Paper 478 35 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2022 1. झेंडूचे फुल पिवळे असते – विशेषण प्रकार ओळखा विधीविशेषण सार्वनामिक संख्यावाचक अधिविशेषण2. वित्त आयोगाशी संबंधित कलम निवडा 380 80 180 2803. एका वर्गातील 36 मुलांचे सरासरी वजन 50 kg आहे यातून एक 50 kg वजन असणारा मुलगा कमी करून त्याऐवजी दुसरा मुलगा घेऊन सरासरी वजन मोजले असता सरासरी वजन 500g ने वाढल्याचे समजले तर नंतर आलेल्या मुलाचे वजन किती असेल? 48 kg 68 kg 78 kg 58 kg4. जिंकू किंवा मरू – या वाक्यात उपयोग केलेले उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? न्यूनत्वबोधक परिणामबोधक संकेतबोधक विकल्पबोधक5. नाम ही शब्दाची …. जात आहे एकही नाही अविकारी दोन्हीही विकारी6. चुकीची जोडी ओळखा राग – संताप चतुर – मंद हर्ष – खेद प्रेम – तिरस्कार7. 100 ते 199 मध्ये पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 4 6 5 38. 18% नफा मिळवण्यासाठी एक फुलदाणी 578.2 रू किमतीला विकली आहे. तर दुकानदाराने अशा 10 फुलदाण्या किती रुपयांना खरेदी केल्या असतील? 4900 रू 5000 रू 4982 रू 5782 रू9. अशी संख्या शोधा ज्या संख्येला 10 ने गुणले असता तिच्यात 90 ने वाढ होते 90 30 10 4510. स्त्रीलिंगी शब्द ओळखा भाकरी भात वरण तूप11. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – हे ब्रीद वाक्य … चे आहे महाराष्ट्र जलसंधारण विभाग महाराष्ट्र पर्यावरण विभाग महाराष्ट्र परिवहन विभाग महाराष्ट्र वन विभाग12. बागेत बसलेले काका म्हणाले – या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलांचे भाऊ आहे तर त्या व्यक्तीचे त्या काकांशी नाते काय असेल? मावस भाऊ भाऊ काका पुतणे चुलत भाऊ13. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते? कार्बन डाय-ऑक्साइड अमोनिया नायट्रोजन ऑक्सिजन14. ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे? तलाठी सरपंच ग्रामसेवक कोतवाल15. जर JOKER = EJKOR आणि NEW = ENW तर SOFT = ? FOST FTSO FOTS FSOT Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
7
9 mark
9
11
6
10
11
11
Ganga kachare 9
9 mark
12
15
5
13
6
12
9
3
Best luck for next time
Rohit sarvagod
25/05/2022
AT 9:15
6 Mark
8
14
14/15
१३
8
9
13
1/2/2024
19/3/2024
7
10
6
12
14
14
13