Police Bharti Question Paper 478 35 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2022 1. 100 ते 199 मध्ये पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 4 6 3 52. ग्रामसभेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोतवाल ग्रामसेवक तलाठी सरपंच3. अशी संख्या शोधा ज्या संख्येला 10 ने गुणले असता तिच्यात 90 ने वाढ होते 90 10 45 304. 18% नफा मिळवण्यासाठी एक फुलदाणी 578.2 रू किमतीला विकली आहे. तर दुकानदाराने अशा 10 फुलदाण्या किती रुपयांना खरेदी केल्या असतील? 4982 रू 4900 रू 5782 रू 5000 रू5. स्त्रीलिंगी शब्द ओळखा भाकरी वरण तूप भात6. झेंडूचे फुल पिवळे असते – विशेषण प्रकार ओळखा संख्यावाचक विधीविशेषण सार्वनामिक अधिविशेषण7. वित्त आयोगाशी संबंधित कलम निवडा 80 280 380 1808. जर JOKER = EJKOR आणि NEW = ENW तर SOFT = ? FOST FTSO FSOT FOTS9. एका वर्गातील 36 मुलांचे सरासरी वजन 50 kg आहे यातून एक 50 kg वजन असणारा मुलगा कमी करून त्याऐवजी दुसरा मुलगा घेऊन सरासरी वजन मोजले असता सरासरी वजन 500g ने वाढल्याचे समजले तर नंतर आलेल्या मुलाचे वजन किती असेल? 68 kg 48 kg 58 kg 78 kg10. जिंकू किंवा मरू – या वाक्यात उपयोग केलेले उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? संकेतबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक11. चुकीची जोडी ओळखा राग – संताप प्रेम – तिरस्कार चतुर – मंद हर्ष – खेद12. बागेत बसलेले काका म्हणाले – या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलांचे भाऊ आहे तर त्या व्यक्तीचे त्या काकांशी नाते काय असेल? चुलत भाऊ भाऊ मावस भाऊ काका पुतणे13. नाम ही शब्दाची …. जात आहे विकारी अविकारी एकही नाही दोन्हीही14. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे – हे ब्रीद वाक्य … चे आहे महाराष्ट्र परिवहन विभाग महाराष्ट्र पर्यावरण विभाग महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र जलसंधारण विभाग15. शरीरामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यानंतर जांभळी येते? नायट्रोजन ऑक्सिजन अमोनिया कार्बन डाय-ऑक्साइड Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
7
9 mark
9
11
6
10
11
11
Ganga kachare 9
9 mark
12
15
5
13
6
12
9
3
Best luck for next time
Rohit sarvagod
25/05/2022
AT 9:15
6 Mark
8
14
14/15
१३
8
9
13
1/2/2024
19/3/2024
7
10
6
12
14
14
13