Police Bharti Question Paper 88 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2020 1. एका खोलीचे घरभाडे घरमालक प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढवतो. जर आजचे भाडे 1000 रुपये असेल तर तीन वर्षानंतर भाडे किती होईल? 1331 1250 1300 12752. विशाल प्रत्येक महिन्याला 750 रुपयांची बचत करतो. तर अडीच वर्षानंतर विशाल च्या बचतीची रक्कम किती असेल? 1925 22500 19250 230003. मी परवा आलो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय चा प्रकार ओळखा कालदर्शक सातत्य दर्शक रीतीवाचक परिणाम वाचक4. कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? मध्यप्रदेश उत्तरप्रदेश गुजरात महाराष्ट्र5. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे? अर्थ मंत्रालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शेअर बाजार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी6. मेल्या म्हशीला मणभर दूध – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आपली नसणाऱ्या गोष्टीचा तिरस्कार करणे भरपूर दूध देणाऱ्या म्हशी चा वीट येणे मेलेल्या व्यक्तीबद्दल अभद्र बोलणे मेलेल्या व्यक्तीचे गुणगान करणे7. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1927 1930 1923 19298. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात. तापी इंद्रायणी मुळा मुठा भीमा9. सोने : शुद्धता : : नोकर : ? प्रामाणिकपणा पगार आवश्यकता गरज10. चुकीचे पद ओळखा : 2 4 8 16 32 64 126 256 512 64 512 126 25611. घरोघरी मातीच्या चुली – या म्हणीतील घरोघरी या शब्दाचा अर्थ काय होतो? घरी आणि दारी प्रत्येक घरी सर्व अर्थ योग्य आहेत घरीदारी12. 12 x 3 = 51 9 x 8 = 89 11 x 3 = 47 तर 12 x 4 = ? 92 98 108 6413. 16 x 16 x 16 x 16 = ? 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 414. 800 मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा 28 सेकंदात पार करते. जर आगगाडी चा वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल? 800 1200 1000 60015. अद्री या शब्दाचा अर्थ काय होतो? नदी मैदान पर्वत ऋषी Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
जबरदस्त
खुप छान
छान श्रुखला