Police Bharti Question Paper 88 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2020 1. कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात उत्तरप्रदेश2. 12 x 3 = 51 9 x 8 = 89 11 x 3 = 47 तर 12 x 4 = ? 92 108 64 983. एका खोलीचे घरभाडे घरमालक प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढवतो. जर आजचे भाडे 1000 रुपये असेल तर तीन वर्षानंतर भाडे किती होईल? 1250 1275 1331 13004. अद्री या शब्दाचा अर्थ काय होतो? नदी ऋषी मैदान पर्वत5. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1923 1927 1930 19296. चुकीचे पद ओळखा : 2 4 8 16 32 64 126 256 512 256 64 126 5127. घरोघरी मातीच्या चुली – या म्हणीतील घरोघरी या शब्दाचा अर्थ काय होतो? घरी आणि दारी प्रत्येक घरी सर्व अर्थ योग्य आहेत घरीदारी8. मेल्या म्हशीला मणभर दूध – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? मेलेल्या व्यक्तीबद्दल अभद्र बोलणे भरपूर दूध देणाऱ्या म्हशी चा वीट येणे आपली नसणाऱ्या गोष्टीचा तिरस्कार करणे मेलेल्या व्यक्तीचे गुणगान करणे9. विशाल प्रत्येक महिन्याला 750 रुपयांची बचत करतो. तर अडीच वर्षानंतर विशाल च्या बचतीची रक्कम किती असेल? 1925 23000 19250 2250010. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात. तापी इंद्रायणी भीमा मुळा मुठा11. मी परवा आलो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय चा प्रकार ओळखा परिणाम वाचक रीतीवाचक सातत्य दर्शक कालदर्शक12. 16 x 16 x 16 x 16 = ? 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 413. 800 मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा 28 सेकंदात पार करते. जर आगगाडी चा वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल? 600 800 1000 120014. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे? अर्थ मंत्रालय शेअर बाजार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी15. सोने : शुद्धता : : नोकर : ? पगार आवश्यकता प्रामाणिकपणा गरज Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
जबरदस्त
खुप छान
छान श्रुखला