Police Bharti Question Paper 88

1. 16 x 16 x 16 x 16 = ?

 
 
 
 

2. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

 
 
 
 

3. अद्री या शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

4. मी परवा आलो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय चा प्रकार ओळखा

 
 
 
 

5. विशाल प्रत्येक महिन्याला 750 रुपयांची बचत करतो. तर अडीच वर्षानंतर विशाल च्या बचतीची रक्कम किती असेल?

 
 
 
 

6. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे?

 
 
 
 

7. घरोघरी मातीच्या चुली – या म्हणीतील घरोघरी या शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

8. चुकीचे पद ओळखा : 2 4 8 16 32 64 126 256 512

 
 
 
 

9. कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

 
 
 
 

10. मेल्या म्हशीला मणभर दूध – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?

 
 
 
 

11. एका खोलीचे घरभाडे घरमालक प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढवतो. जर आजचे भाडे 1000 रुपये असेल तर तीन वर्षानंतर भाडे किती होईल?

 
 
 
 

12. सोने : शुद्धता : : नोकर : ?

 
 
 
 

13. 12 x 3 = 51 9 x 8 = 89 11 x 3 = 47 तर 12 x 4 = ?

 
 
 
 

14. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात.

 
 
 
 

15. 800 मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा 28 सेकंदात पार करते. जर आगगाडी चा वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


3 thoughts on “Police Bharti Question Paper 88”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now