Police Bharti Question Paper 88 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2020 1. मी परवा आलो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय चा प्रकार ओळखा परिणाम वाचक कालदर्शक रीतीवाचक सातत्य दर्शक2. 16 x 16 x 16 x 16 = ? 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 4 x 43. एका खोलीचे घरभाडे घरमालक प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढवतो. जर आजचे भाडे 1000 रुपये असेल तर तीन वर्षानंतर भाडे किती होईल? 1331 1275 1300 12504. भारतातील चलन निर्मितीची जबाबदारी खालील पैकी कोणाकडे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शेअर बाजार अर्थ मंत्रालय5. विशाल प्रत्येक महिन्याला 750 रुपयांची बचत करतो. तर अडीच वर्षानंतर विशाल च्या बचतीची रक्कम किती असेल? 23000 19250 1925 225006. 800 मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा 28 सेकंदात पार करते. जर आगगाडी चा वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल? 800 1000 1200 6007. कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? मध्यप्रदेश उत्तरप्रदेश गुजरात महाराष्ट्र8. 12 x 3 = 51 9 x 8 = 89 11 x 3 = 47 तर 12 x 4 = ? 92 98 64 1089. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1927 1930 1923 192910. मेल्या म्हशीला मणभर दूध – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आपली नसणाऱ्या गोष्टीचा तिरस्कार करणे मेलेल्या व्यक्तीबद्दल अभद्र बोलणे भरपूर दूध देणाऱ्या म्हशी चा वीट येणे मेलेल्या व्यक्तीचे गुणगान करणे11. पंढरपूर मध्ये चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे ….. नदीस चंद्रभागा असे देखील म्हणतात. इंद्रायणी भीमा मुळा मुठा तापी12. अद्री या शब्दाचा अर्थ काय होतो? पर्वत नदी ऋषी मैदान13. चुकीचे पद ओळखा : 2 4 8 16 32 64 126 256 512 64 256 126 51214. घरोघरी मातीच्या चुली – या म्हणीतील घरोघरी या शब्दाचा अर्थ काय होतो? घरी आणि दारी सर्व अर्थ योग्य आहेत प्रत्येक घरी घरीदारी15. सोने : शुद्धता : : नोकर : ? आवश्यकता पगार गरज प्रामाणिकपणा Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
जबरदस्त
खुप छान
छान श्रुखला