Science Practice Question Paper 02 | विज्ञान सराव परीक्षा 02 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2023 1. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ….. /100 घ सेमी असणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 ते 14 ग्रॅम 10 ते 12 ग्रॅम 16 ते 18 ग्रॅम 14 ते 16 ग्रॅम2. खालीलपैकी कोणता पोषक पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अंडी हिरव्या पालेभाज्या गाजर बटाटा3. रेबीज लसी वर संशोधन करण्याचे श्रेय …. या शास्त्रज्ञाला जाते निल्स बोहर रोबोट ब्राऊन लुई पाश्चर अर्नेस्ट रुदरफोर्ड4. ……. यामुळे कुकर मध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाण्याची घनता वाढवणे पाण्याची वाफ करणे पाण्याचे वस्तुमान कमी करणे पाण्याचा उत्कलनांक वाढवणे5. ELISA TEST प्रामुख्याने …. चे निदान करण्यासाठी वापरली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कावीळ एड्स टायफाईड चिकन गुनिया6. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा नावाने अणूमध्ये असणारे मूलकण ओळखले जातात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सत्येंद्रनाथ बोस हरगोविंद खुराना चंद्रशेखर व्यंकट रमण जगदीशचंद्र बोस7. जननक्षमतेशी संबंधित असणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जीवनसत्व ब जीवनसत्व ई जीवनसत्व अ जीवनसत्व ड8. खालीलपैकी कोणते फळ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सीताफळ चिकू आवळा बटाटा9. काचेला हिरवा रंग प्राप्त करून देण्यासाठी …. हे वापरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कार्बन डाय-ऑक्साइड फेरस ऑक्साईड कोबाल्ट ऑक्साईड मॅगनिज डाय-ऑक्साइड10. न्यूटनच्या गतीविषयक ….. नियमावर आधारित रॉकेटचे काम चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दुसऱ्या चौथ्या पहिल्या तिसऱ्या11. द्रव पदार्थाची घनता खालील पैकी कोणत्या उपकरणाने मोजली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हायड्रोमीटर ऑक्सीमीटर ऍग्रोमीटर मॅनोमिटर12. Dry Ice म्हणजेच ….. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रवरूप कार्बन-डाय-ऑक्साईड घनरूप कार्बन मोनॉक्साईड द्रवरूप कार्बन मोनॉक्साइड घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड13. TB हा आजार …. च्या उतीचा आजार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मूत्रपिंड हृदय लहान आतडे फुफ्फुस14. कोणता आजार आयोडीनच्या कमतरते शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुडदूस स्कर्व्ही गलगंड बेरीबेरी15. प्रकाश वर्ष या एककात काय मोजले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बल वेग वीज अंतर Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Easy
I am ready
Best of luck
Hii friends
Best
Good for me
Chalu ghadamodi
Police
Best study
I am exsaited
So happy
Kiti aala scor
Easy
12
15/8