Science Practice Question Paper 02 | विज्ञान सराव परीक्षा 02 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2023 1. जननक्षमतेशी संबंधित असणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जीवनसत्व ई जीवनसत्व ब जीवनसत्व ड जीवनसत्व अ2. ……. यामुळे कुकर मध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाण्याचा उत्कलनांक वाढवणे पाण्याचे वस्तुमान कमी करणे पाण्याची वाफ करणे पाण्याची घनता वाढवणे3. ELISA TEST प्रामुख्याने …. चे निदान करण्यासाठी वापरली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कावीळ चिकन गुनिया एड्स टायफाईड4. TB हा आजार …. च्या उतीचा आजार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फुफ्फुस लहान आतडे मूत्रपिंड हृदय5. न्यूटनच्या गतीविषयक ….. नियमावर आधारित रॉकेटचे काम चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या पहिल्या6. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा नावाने अणूमध्ये असणारे मूलकण ओळखले जातात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जगदीशचंद्र बोस हरगोविंद खुराना सत्येंद्रनाथ बोस चंद्रशेखर व्यंकट रमण7. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ….. /100 घ सेमी असणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 ते 14 ग्रॅम 14 ते 16 ग्रॅम 10 ते 12 ग्रॅम 16 ते 18 ग्रॅम8. रेबीज लसी वर संशोधन करण्याचे श्रेय …. या शास्त्रज्ञाला जाते अर्नेस्ट रुदरफोर्ड रोबोट ब्राऊन निल्स बोहर लुई पाश्चर9. द्रव पदार्थाची घनता खालील पैकी कोणत्या उपकरणाने मोजली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऍग्रोमीटर ऑक्सीमीटर हायड्रोमीटर मॅनोमिटर10. खालीलपैकी कोणता पोषक पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बटाटा हिरव्या पालेभाज्या अंडी गाजर11. Dry Ice म्हणजेच ….. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रवरूप कार्बन मोनॉक्साइड घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड द्रवरूप कार्बन-डाय-ऑक्साईड घनरूप कार्बन मोनॉक्साईड12. काचेला हिरवा रंग प्राप्त करून देण्यासाठी …. हे वापरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॅगनिज डाय-ऑक्साइड कार्बन डाय-ऑक्साइड कोबाल्ट ऑक्साईड फेरस ऑक्साईड13. खालीलपैकी कोणते फळ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सीताफळ चिकू बटाटा आवळा14. कोणता आजार आयोडीनच्या कमतरते शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गलगंड स्कर्व्ही मुडदूस बेरीबेरी15. प्रकाश वर्ष या एककात काय मोजले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बल वेग वीज अंतर Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Easy
I am ready
Best of luck
Hii friends
Best
Good for me
Chalu ghadamodi
Police
Best study
I am exsaited
So happy
Kiti aala scor
Easy
12
15/8