Science Practice Question Paper 02 | विज्ञान सराव परीक्षा 02 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2023 1. Dry Ice म्हणजेच ….. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घनरूप कार्बन मोनॉक्साईड घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड द्रवरूप कार्बन-डाय-ऑक्साईड द्रवरूप कार्बन मोनॉक्साइड2. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा नावाने अणूमध्ये असणारे मूलकण ओळखले जातात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हरगोविंद खुराना सत्येंद्रनाथ बोस चंद्रशेखर व्यंकट रमण जगदीशचंद्र बोस3. जननक्षमतेशी संबंधित असणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जीवनसत्व ई जीवनसत्व अ जीवनसत्व ड जीवनसत्व ब4. खालीलपैकी कोणते फळ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चिकू आवळा बटाटा सीताफळ5. ELISA TEST प्रामुख्याने …. चे निदान करण्यासाठी वापरली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एड्स टायफाईड कावीळ चिकन गुनिया6. खालीलपैकी कोणता पोषक पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गाजर अंडी बटाटा हिरव्या पालेभाज्या7. कोणता आजार आयोडीनच्या कमतरते शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बेरीबेरी मुडदूस गलगंड स्कर्व्ही8. ……. यामुळे कुकर मध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाण्याचे वस्तुमान कमी करणे पाण्याचा उत्कलनांक वाढवणे पाण्याची घनता वाढवणे पाण्याची वाफ करणे9. काचेला हिरवा रंग प्राप्त करून देण्यासाठी …. हे वापरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फेरस ऑक्साईड मॅगनिज डाय-ऑक्साइड कार्बन डाय-ऑक्साइड कोबाल्ट ऑक्साईड10. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ….. /100 घ सेमी असणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 ते 14 ग्रॅम 10 ते 12 ग्रॅम 16 ते 18 ग्रॅम 14 ते 16 ग्रॅम11. TB हा आजार …. च्या उतीचा आजार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदय मूत्रपिंड फुफ्फुस लहान आतडे12. रेबीज लसी वर संशोधन करण्याचे श्रेय …. या शास्त्रज्ञाला जाते लुई पाश्चर रोबोट ब्राऊन अर्नेस्ट रुदरफोर्ड निल्स बोहर13. न्यूटनच्या गतीविषयक ….. नियमावर आधारित रॉकेटचे काम चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या पहिल्या14. द्रव पदार्थाची घनता खालील पैकी कोणत्या उपकरणाने मोजली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऍग्रोमीटर मॅनोमिटर हायड्रोमीटर ऑक्सीमीटर15. प्रकाश वर्ष या एककात काय मोजले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बल अंतर वेग वीज Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Easy
I am ready
Best of luck
Hii friends
Best
Good for me
Chalu ghadamodi
Police
Best study
I am exsaited
So happy
Kiti aala scor
Easy
12
15/8