Science Practice Question Paper 02 | विज्ञान सराव परीक्षा 02 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2023 1. न्यूटनच्या गतीविषयक ….. नियमावर आधारित रॉकेटचे काम चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पहिल्या चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या2. ……. यामुळे कुकर मध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाण्याची वाफ करणे पाण्याचे वस्तुमान कमी करणे पाण्याचा उत्कलनांक वाढवणे पाण्याची घनता वाढवणे3. रेबीज लसी वर संशोधन करण्याचे श्रेय …. या शास्त्रज्ञाला जाते निल्स बोहर लुई पाश्चर अर्नेस्ट रुदरफोर्ड रोबोट ब्राऊन4. प्रकाश वर्ष या एककात काय मोजले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वीज वेग बल अंतर5. Dry Ice म्हणजेच ….. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रवरूप कार्बन मोनॉक्साइड घनरूप कार्बन मोनॉक्साईड घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड द्रवरूप कार्बन-डाय-ऑक्साईड6. TB हा आजार …. च्या उतीचा आजार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदय लहान आतडे फुफ्फुस मूत्रपिंड7. काचेला हिरवा रंग प्राप्त करून देण्यासाठी …. हे वापरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कार्बन डाय-ऑक्साइड कोबाल्ट ऑक्साईड मॅगनिज डाय-ऑक्साइड फेरस ऑक्साईड8. द्रव पदार्थाची घनता खालील पैकी कोणत्या उपकरणाने मोजली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हायड्रोमीटर मॅनोमिटर ऍग्रोमीटर ऑक्सीमीटर9. कोणता आजार आयोडीनच्या कमतरते शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्कर्व्ही गलगंड बेरीबेरी मुडदूस10. खालीलपैकी कोणते फळ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बटाटा सीताफळ चिकू आवळा11. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ….. /100 घ सेमी असणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 16 ते 18 ग्रॅम 10 ते 12 ग्रॅम 14 ते 16 ग्रॅम 12 ते 14 ग्रॅम12. जननक्षमतेशी संबंधित असणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जीवनसत्व ब जीवनसत्व ड जीवनसत्व ई जीवनसत्व अ13. ELISA TEST प्रामुख्याने …. चे निदान करण्यासाठी वापरली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कावीळ टायफाईड एड्स चिकन गुनिया14. खालीलपैकी कोणता पोषक पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिरव्या पालेभाज्या अंडी गाजर बटाटा15. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा नावाने अणूमध्ये असणारे मूलकण ओळखले जातात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चंद्रशेखर व्यंकट रमण जगदीशचंद्र बोस सत्येंद्रनाथ बोस हरगोविंद खुराना Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Easy
I am ready
Best of luck
Hii friends
Best
Good for me
Chalu ghadamodi
Police
Best study
I am exsaited
So happy
Kiti aala scor
Easy
12
15/8