Science Practice Question Paper 02 | विज्ञान सराव परीक्षा 02 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2023 1. द्रव पदार्थाची घनता खालील पैकी कोणत्या उपकरणाने मोजली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हायड्रोमीटर ऍग्रोमीटर ऑक्सीमीटर मॅनोमिटर2. ……. यामुळे कुकर मध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाण्याचे वस्तुमान कमी करणे पाण्याचा उत्कलनांक वाढवणे पाण्याची वाफ करणे पाण्याची घनता वाढवणे3. काचेला हिरवा रंग प्राप्त करून देण्यासाठी …. हे वापरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फेरस ऑक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड मॅगनिज डाय-ऑक्साइड कोबाल्ट ऑक्साईड4. न्यूटनच्या गतीविषयक ….. नियमावर आधारित रॉकेटचे काम चालते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या चौथ्या5. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा नावाने अणूमध्ये असणारे मूलकण ओळखले जातात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सत्येंद्रनाथ बोस जगदीशचंद्र बोस चंद्रशेखर व्यंकट रमण हरगोविंद खुराना6. रेबीज लसी वर संशोधन करण्याचे श्रेय …. या शास्त्रज्ञाला जाते निल्स बोहर लुई पाश्चर रोबोट ब्राऊन अर्नेस्ट रुदरफोर्ड7. खालीलपैकी कोणता पोषक पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिरव्या पालेभाज्या बटाटा गाजर अंडी8. TB हा आजार …. च्या उतीचा आजार आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मूत्रपिंड हृदय फुफ्फुस लहान आतडे9. ELISA TEST प्रामुख्याने …. चे निदान करण्यासाठी वापरली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] टायफाईड कावीळ चिकन गुनिया एड्स10. जननक्षमतेशी संबंधित असणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जीवनसत्व अ जीवनसत्व ड जीवनसत्व ई जीवनसत्व ब11. Dry Ice म्हणजेच ….. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रवरूप कार्बन मोनॉक्साइड द्रवरूप कार्बन-डाय-ऑक्साईड घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड घनरूप कार्बन मोनॉक्साईड12. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण ….. /100 घ सेमी असणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 16 ते 18 ग्रॅम 12 ते 14 ग्रॅम 10 ते 12 ग्रॅम 14 ते 16 ग्रॅम13. खालीलपैकी कोणते फळ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सीताफळ आवळा चिकू बटाटा14. प्रकाश वर्ष या एककात काय मोजले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वीज बल अंतर वेग15. कोणता आजार आयोडीनच्या कमतरते शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुडदूस स्कर्व्ही बेरीबेरी गलगंड Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Easy
I am ready
Best of luck
Hii friends
Best
Good for me
Chalu ghadamodi
Police
Best study
I am exsaited
So happy
Kiti aala scor
Easy
12
15/8