General Knowledge Mix Test 108 | सामान्य ज्ञान टेस्ट 108

1. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

2. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य असलेले विधान निवडा.

 
 
 
 

3. आर्थिक पाहणी अहवाल 2018 नुसार महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहे?

 
 
 
 

4. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले?

 
 
 
 

5. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे

 
 
 
 

6. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ?

 
 
 
 

7. जठराचा आकार इंग्रजी …… अक्षरासारखा आहे.

 
 
 
 

8. नगरपंचायत अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात?

 
 
 
 

9. अनुशीलन समितीचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. 13 डिसेंबर 1946 रोजी ………. यांनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला.

 
 
 
 

11. पालघर जिल्ह्यात ………. ही प्रमुख आदिवासी जमात आढळते.

 
 
 
 

12. खासबाग हे कुस्तीचे मैदान ………. जिल्हयात आहे.

 
 
 
 

13. ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प –

 
 
 
 

14. ……….. हा गोंदिया जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

15. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे?

 
 
 
 

16. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सनची हत्या केल्याबद्दल कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ?

 
 
 
 

17. भारतात तारायंत्र पद्धतीचा आरंभ प्रथम कोणी केला?

 
 
 
 

18. ……….. यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात.

 
 
 
 

19. मुंबई शहराची ओळख खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

20. ……….. पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 108 | सामान्य ज्ञान टेस्ट 108”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now