General Knowledge Mix Test 108 | सामान्य ज्ञान टेस्ट 108 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/10/2024 1. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? वडवणी कळमनुरी वसमत सेनगाव2. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य असलेले विधान निवडा. दिल्ली हे शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. गोमती नदीच्या काठी सुरत हे शहर आहे उज्जैन शहर क्षिप्रा नदीच्या काठी वसले आहे. कोलकाता तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.3. आर्थिक पाहणी अहवाल 2018 नुसार महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहे? 281 345 300 3514. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले? इंदिरा गांधी यापैकी नाही सुमित्रा महाजन सरोजिनी नायडू5. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे स्पेन यापैकी नाही. अमेरिका चीन6. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडीत नेहरु7. जठराचा आकार इंग्रजी …… अक्षरासारखा आहे. J H I L8. नगरपंचायत अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? कार्यकारी अधिकारी नगरसेवक जिल्हाधिकारी यापैकी नाही9. अनुशीलन समितीचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1905 1906 1910 190710. 13 डिसेंबर 1946 रोजी ………. यांनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. एच.सी.मुखर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू11. पालघर जिल्ह्यात ………. ही प्रमुख आदिवासी जमात आढळते. वारली गोंड कोकणा भिल्ल12. खासबाग हे कुस्तीचे मैदान ………. जिल्हयात आहे. कोल्हापूर पुणे जळगाव सातारा13. ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प – दुर्गापूर पारस डहाणू (BSES) खापरखेडा14. ……….. हा गोंदिया जिल्ह्यातील एक तालुका आहे. अहेरी तुमसर देवरी राजूरा15. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 11 13 9 1516. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सनची हत्या केल्याबद्दल कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ? दत्तात्रय जोशी गणेश दामोदर सावरकर अनंत लक्ष्मण कान्हेरे वासुदेव रामचंद्र कुलकर्णी17. भारतात तारायंत्र पद्धतीचा आरंभ प्रथम कोणी केला? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी वॉरन हेस्टिंग्ज लॉर्ड कर्झन18. ……….. यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. गोपाळ हरी देशमुख महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले19. मुंबई शहराची ओळख खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी20. ……….. पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. कर्नाळा तानसा नानज माळढोक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
15
15
11
18
15