General Knowledge Mix Test 108 | सामान्य ज्ञान टेस्ट 108 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/10/2024 1. पालघर जिल्ह्यात ………. ही प्रमुख आदिवासी जमात आढळते. वारली भिल्ल गोंड कोकणा2. ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प – दुर्गापूर पारस डहाणू (BSES) खापरखेडा3. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे अमेरिका यापैकी नाही. चीन स्पेन4. अनुशीलन समितीचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1905 1906 1907 19105. ……….. हा गोंदिया जिल्ह्यातील एक तालुका आहे. राजूरा अहेरी देवरी तुमसर6. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? शिवाजी महाराज लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडीत नेहरु7. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य असलेले विधान निवडा. उज्जैन शहर क्षिप्रा नदीच्या काठी वसले आहे. गोमती नदीच्या काठी सुरत हे शहर आहे दिल्ली हे शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. कोलकाता तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.8. आर्थिक पाहणी अहवाल 2018 नुसार महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहे? 345 300 351 2819. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 15 9 13 1110. भारतात तारायंत्र पद्धतीचा आरंभ प्रथम कोणी केला? लॉर्ड वेलस्ली वॉरन हेस्टिंग्ज लॉर्ड कर्झन लॉर्ड डलहौसी11. नगरपंचायत अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? नगरसेवक यापैकी नाही कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी12. जठराचा आकार इंग्रजी …… अक्षरासारखा आहे. J H L I13. खासबाग हे कुस्तीचे मैदान ………. जिल्हयात आहे. जळगाव सातारा पुणे कोल्हापूर14. 13 डिसेंबर 1946 रोजी ………. यांनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. एच.सी.मुखर्जी पंडित नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद15. ……….. पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. माळढोक तानसा कर्नाळा नानज16. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सनची हत्या केल्याबद्दल कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ? गणेश दामोदर सावरकर अनंत लक्ष्मण कान्हेरे दत्तात्रय जोशी वासुदेव रामचंद्र कुलकर्णी17. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले? यापैकी नाही सरोजिनी नायडू सुमित्रा महाजन इंदिरा गांधी18. मुंबई शहराची ओळख खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी19. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? कळमनुरी सेनगाव वसमत वडवणी20. ……….. यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. महात्मा फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी गोपाळ हरी देशमुख Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
15
15
11
18
15