General Knowledge Mix Test 108 | सामान्य ज्ञान टेस्ट 108 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/10/2024 1. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले? यापैकी नाही इंदिरा गांधी सरोजिनी नायडू सुमित्रा महाजन2. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? वसमत वडवणी सेनगाव कळमनुरी3. भारतात तारायंत्र पद्धतीचा आरंभ प्रथम कोणी केला? लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी वॉरन हेस्टिंग्ज लॉर्ड कर्झन4. मुंबई शहराची ओळख खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी5. ठाणे जिल्ह्यात असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प – पारस डहाणू (BSES) दुर्गापूर खापरखेडा6. ……….. यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. महात्मा गांधी महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख लोकमान्य टिळक7. नगरपंचायत अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? कार्यकारी अधिकारी नगरसेवक यापैकी नाही जिल्हाधिकारी8. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य असलेले विधान निवडा. गोमती नदीच्या काठी सुरत हे शहर आहे दिल्ली हे शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. कोलकाता तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. उज्जैन शहर क्षिप्रा नदीच्या काठी वसले आहे.9. आर्थिक पाहणी अहवाल 2018 नुसार महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहे? 351 300 281 34510. अनुशीलन समितीचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1910 1905 1907 190611. ……….. हा गोंदिया जिल्ह्यातील एक तालुका आहे. राजूरा अहेरी तुमसर देवरी12. 13 डिसेंबर 1946 रोजी ………. यांनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू एच.सी.मुखर्जी डॉ.राजेंद्र प्रसाद13. ……….. पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. तानसा कर्नाळा माळढोक नानज14. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जॅक्सनची हत्या केल्याबद्दल कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ? अनंत लक्ष्मण कान्हेरे वासुदेव रामचंद्र कुलकर्णी दत्तात्रय जोशी गणेश दामोदर सावरकर15. पालघर जिल्ह्यात ………. ही प्रमुख आदिवासी जमात आढळते. भिल्ल कोकणा वारली गोंड16. खासबाग हे कुस्तीचे मैदान ………. जिल्हयात आहे. कोल्हापूर पुणे जळगाव सातारा17. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली होती ? पंडीत नेहरु शिवाजी महाराज लोकमान्य टिळक महात्मा गांधी18. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 9 15 1119. ड्रॅगन हे राष्ट्रचिन्ह ………… या देशाचे आहे चीन यापैकी नाही. स्पेन अमेरिका20. जठराचा आकार इंग्रजी …… अक्षरासारखा आहे. J H L I Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
15
15
11
18
15