General Knowledge Mix Test 110 | सामान्य ज्ञान टेस्ट 110 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/10/2024 1. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार 1-b 2-a 3-c 1-c 2-b 3-a 1-a 2-b 3-c 1-b 2-c 3-a2. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते ? अल्तमश कुतुबुद्दीन यापैकी नाही रझिया3. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? ॲनाटाॅमी व्हायराॅलाॅजी मायक्रोबायलाॅजी बॅक्टेरिओलाॅजी4. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद5. शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तळ्याला काय म्हणून ओळखतात? वैतरणा तलाव पवना तलाव तलाव पवन बदामी तलाव6. हत्ती हा ……………. प्राणी आहे. शाकाहारी सर्वभक्षक कीटकहारी मांसाहारी7. तहसीलदाराचे कार्य खालीलपैकी कोणते? दिलेले सर्व तालुक्यातील रेशन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो. तालुका निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतो. जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी पार पाडतो8. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे. पुणे ठाणे औरंगाबाद नाशिक9. योग्य विधान निवडा. सर्वोच्च न्यायालय नागपूर येथे आहे. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. सर्वोच्च न्यायालय मुंबई येथे आहे. सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे आहे.10. महसूल प्रशासनातील पदांनुसार उतरता क्रम लावा. 1)तहसीलदार 2)मंडळ अधिकारी 3)जिल्हाधिकारी 4)तलाठी 5) प्रांताधिकारी 6) कोतवाल 7)विभागीय आयुक्त 7356421 7352164 7351264 735124611. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ नंदुरबार जिल्ह्याने व्यापले आहे? 2 7 3 512. ……. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. रशिया भारत चीन फ्रान्स13. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? महाबळेश्वर कोयनानगर पाचगणी दिलेले सर्व14. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने ………… हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला. राजकीय आर्थिक नैसर्गिक मानवी15. ………… स्मारक मुंबई येथे आहे. साने गुरुजी स्वा. सावरकर ग.दि.माडगूळकर शिवछत्रपती16. ………… पासून महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष सुरू होते. 1 मे 15 ऑगस्ट 1 ऑगस्ट 15 मार्च17. योग्य पर्याय निवडा. सापांचा अभ्यास – इकॉलॉजी वर्मिकल्चर हार्पेटॉलॉजी पॅरथ्रेनोक्रॉपी18. चिंच : ? : : दूध : लॅक्टिक ॲसिड मॅलिक ॲसिड टार्टारिक ॲसिड सायट्रिक ॲसिड ओलिक ॲसिड19. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ? क्रांतिसिंह नाना पाटिल म.फुले स्वा.सावरकर यापैकी सर्व20. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा एर्णाकुलम मुंबई सिंधुदुर्ग रायगड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sandy 04/10/2024 at 9:39 amKhup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti. Reply
16
Khup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti.
10
17