General Knowledge Mix Test 110 | सामान्य ज्ञान टेस्ट 110

1. ………… स्मारक मुंबई येथे आहे.

 
 
 
 

2. चिंच : ? : : दूध : लॅक्टिक ॲसिड

 
 
 
 

3. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

 
 
 
 

4. हत्ती हा ……………. प्राणी आहे.

 
 
 
 

5. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के
क्षेत्रफळ नंदुरबार जिल्ह्याने व्यापले आहे?

 
 
 
 

6. शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तळ्याला काय म्हणून ओळखतात?

 
 
 
 

7. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

8. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ?

 
 
 
 

9. महसूल प्रशासनातील पदांनुसार उतरता क्रम लावा.
1)तहसीलदार 2)मंडळ अधिकारी 3)जिल्हाधिकारी 4)तलाठी 5) प्रांताधिकारी 6) कोतवाल
7)विभागीय आयुक्त

 
 
 
 

10. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते?

 
 
 
 

11. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने ………… हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला.

 
 
 
 

12. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?

 
 
 
 

13. योग्य पर्याय निवडा.
सापांचा अभ्यास –

 
 
 
 

14. ………… पासून महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष सुरू होते.

 
 
 
 

15. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की
गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार

 
 
 
 

16. ……. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे.

 
 
 
 

17. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

18. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

19. तहसीलदाराचे कार्य खालीलपैकी कोणते?

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 110 | सामान्य ज्ञान टेस्ट 110”

Leave a Reply to Akash Borde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now