General Knowledge Mix Test 110 | सामान्य ज्ञान टेस्ट 110 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/10/2024 1. ……. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. फ्रान्स रशिया चीन भारत2. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ? म.फुले स्वा.सावरकर यापैकी सर्व क्रांतिसिंह नाना पाटिल3. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ नंदुरबार जिल्ह्याने व्यापले आहे? 7 2 3 54. ………… पासून महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष सुरू होते. 15 मार्च 1 मे 15 ऑगस्ट 1 ऑगस्ट5. तहसीलदाराचे कार्य खालीलपैकी कोणते? दिलेले सर्व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतो. तालुक्यातील रेशन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो. जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी पार पाडतो6. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? बॅक्टेरिओलाॅजी व्हायराॅलाॅजी ॲनाटाॅमी मायक्रोबायलाॅजी7. योग्य पर्याय निवडा. सापांचा अभ्यास – वर्मिकल्चर इकॉलॉजी हार्पेटॉलॉजी पॅरथ्रेनोक्रॉपी8. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार 1-c 2-b 3-a 1-a 2-b 3-c 1-b 2-a 3-c 1-b 2-c 3-a9. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते ? अल्तमश कुतुबुद्दीन यापैकी नाही रझिया10. शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तळ्याला काय म्हणून ओळखतात? तलाव पवन वैतरणा तलाव बदामी तलाव पवना तलाव11. ………… स्मारक मुंबई येथे आहे. ग.दि.माडगूळकर स्वा. सावरकर साने गुरुजी शिवछत्रपती12. हत्ती हा ……………. प्राणी आहे. कीटकहारी सर्वभक्षक शाकाहारी मांसाहारी13. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग एर्णाकुलम मुंबई रायगड14. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने ………… हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला. मानवी आर्थिक नैसर्गिक राजकीय15. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? दिलेले सर्व कोयनानगर महाबळेश्वर पाचगणी16. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे. पुणे ठाणे औरंगाबाद नाशिक17. चिंच : ? : : दूध : लॅक्टिक ॲसिड टार्टारिक ॲसिड मॅलिक ॲसिड ओलिक ॲसिड सायट्रिक ॲसिड18. महसूल प्रशासनातील पदांनुसार उतरता क्रम लावा. 1)तहसीलदार 2)मंडळ अधिकारी 3)जिल्हाधिकारी 4)तलाठी 5) प्रांताधिकारी 6) कोतवाल 7)विभागीय आयुक्त 7356421 7351246 7352164 735126419. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद20. योग्य विधान निवडा. सर्वोच्च न्यायालय नागपूर येथे आहे. सर्वोच्च न्यायालय मुंबई येथे आहे. सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे आहे. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sandy 04/10/2024 at 9:39 amKhup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti. Reply
16
Khup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti.
10
17