General Knowledge Mix Test 110 | सामान्य ज्ञान टेस्ट 110 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/10/2024 1. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने ………… हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला. मानवी राजकीय आर्थिक नैसर्गिक 2. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? व्हायराॅलाॅजी बॅक्टेरिओलाॅजी ॲनाटाॅमी मायक्रोबायलाॅजी 3. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? दिलेले सर्व कोयनानगर महाबळेश्वर पाचगणी 4. तहसीलदाराचे कार्य खालीलपैकी कोणते? तालुक्यातील रेशन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो. तालुका निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतो. जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी पार पाडतो दिलेले सर्व 5. ………… पासून महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष सुरू होते. 15 मार्च 15 ऑगस्ट 1 मे 1 ऑगस्ट 6. शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तळ्याला काय म्हणून ओळखतात? वैतरणा तलाव पवना तलाव बदामी तलाव तलाव पवन 7. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे. पुणे औरंगाबाद ठाणे नाशिक 8. ………… स्मारक मुंबई येथे आहे. शिवछत्रपती ग.दि.माडगूळकर स्वा. सावरकर साने गुरुजी 9. हत्ती हा ……………. प्राणी आहे. शाकाहारी कीटकहारी मांसाहारी सर्वभक्षक 10. महसूल प्रशासनातील पदांनुसार उतरता क्रम लावा. 1)तहसीलदार 2)मंडळ अधिकारी 3)जिल्हाधिकारी 4)तलाठी 5) प्रांताधिकारी 6) कोतवाल 7)विभागीय आयुक्त 7351264 7351246 7352164 7356421 11. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते ? यापैकी नाही रझिया कुतुबुद्दीन अल्तमश 12. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार 1-a 2-b 3-c 1-c 2-b 3-a 1-b 2-c 3-a 1-b 2-a 3-c 13. योग्य पर्याय निवडा. सापांचा अभ्यास – पॅरथ्रेनोक्रॉपी हार्पेटॉलॉजी इकॉलॉजी वर्मिकल्चर 14. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ नंदुरबार जिल्ह्याने व्यापले आहे? 7 5 3 2 15. चिंच : ? : : दूध : लॅक्टिक ॲसिड टार्टारिक ॲसिड मॅलिक ॲसिड ओलिक ॲसिड सायट्रिक ॲसिड 16. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा सिंधुदुर्ग एर्णाकुलम मुंबई रायगड 17. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ? यापैकी सर्व म.फुले क्रांतिसिंह नाना पाटिल स्वा.सावरकर 18. ……. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. रशिया चीन फ्रान्स भारत 19. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? औरंगाबाद मुंबई नागपूर पुणे 20. योग्य विधान निवडा. सर्वोच्च न्यायालय मुंबई येथे आहे. सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे आहे. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. सर्वोच्च न्यायालय नागपूर येथे आहे. Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119 General Knowledge Mix Test 118 | सामान्य ज्ञान टेस्ट 118 General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117
Sandy 04/10/2024 at 9:39 am Khup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti. Reply
16
Khup chan initiative ahe sir .nehami asech hotkaru students na madat karat Raha hi vinanti.
10
17