General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/10/2024 1. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी यापैकी नाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी2. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने ……. याने आपल्या दूरदृष्टीता व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला. लॉरेन्स सॉण्डर्स डुप्ले वेरेल्स्ट3. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे. ? उप नवाब नायक प्रमुख4. गाव रस्ता समितीचा अध्यक्ष कोण असतो ? ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील तलाठी5. दिल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी पुर्ण केला ? गियासुन तुघलक मुबारक खिलजी अल्तमश महंमद बिन तुघलक6. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते? गोपाळ हरी देशमुख नारायण मुरलीधर गुप्ते आत्माराव रावजी देशपांडे सेतू माधवराव पगडी7. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश …….. आहे. चीन श्रीलंका रशिया भारत8. ………… हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. पाटोदा उदगीर वाशी उमरगा9. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी …………..राज्यात आहे. केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू10. 7/12 उतारा खालीलपैकी कोण देतो ? पोलीस पाटील तलाठी कोतवाल ग्रामसेवक11. परभणी जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पर्यायातून निवडा. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ12. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ? मालेगाव आंबेजोगाई मनमाड मुंबई13. सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद………. होतो तर फिनॉल्फथॅलीनवर होणारा परिणाम……. असतो. गुलाबी निळा निळा गुलाबी रंगहीन लाल लाल रंगहीन14. …….. नोव्हेंबर 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. 25 27 28 2915. शुक्राचा परिवलन काळ – 18 तास 58.65 दिवस 224 दिवस 687 दिवस16. नगरपंचायतीच्या वर्षभरातून किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 6 10 12 1817. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते ? प्रत्यावाहन निवडणूक स्त्रियांसाठी आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षण18. दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? नवीन शैक्षणिक धोरण प्रादेशिक असमतोल वृत्तपत्र स्वातंत्र्य शेती सुधारणा19. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला? 1833 1836 1840 182820. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? चांदोली राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
12
10