General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117

1. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने ……. याने आपल्या दूरदृष्टीता व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.

 
 
 
 

2. ………… हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

3. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते?

 
 
 
 

4. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ?

 
 
 
 

5. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते ?

 
 
 
 

6. दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती?

 
 
 
 

7. परभणी जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. …….. नोव्हेंबर 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला.

 
 
 
 

9. दिल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी पुर्ण केला ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

11. नगरपंचायतीच्या वर्षभरातून किती बैठका घेणे अनिवार्य आहे?

 
 
 
 

12. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश …….. आहे.

 
 
 
 

13. सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद………. होतो तर फिनॉल्फथॅलीनवर होणारा परिणाम……. असतो.

 
 
 
 

14. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी
…………..राज्यात आहे.

 
 
 
 

15. 7/12 उतारा खालीलपैकी कोण देतो ?

 
 
 
 

16. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे. ?

 
 
 
 

17. गाव रस्ता समितीचा अध्यक्ष कोण असतो ?

 
 
 
 

18. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

19. शुक्राचा परिवलन काळ –

 
 
 
 

20. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117”

Leave a Reply to Pathan anvar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now