General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/10/2024 1. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यापैकी नाही मुख्य कार्यकारी अधिकारी2. दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? वृत्तपत्र स्वातंत्र्य नवीन शैक्षणिक धोरण शेती सुधारणा प्रादेशिक असमतोल3. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे. ? नायक उप प्रमुख नवाब4. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी …………..राज्यात आहे. तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ5. सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद………. होतो तर फिनॉल्फथॅलीनवर होणारा परिणाम……. असतो. निळा गुलाबी लाल रंगहीन गुलाबी निळा रंगहीन लाल6. गाव रस्ता समितीचा अध्यक्ष कोण असतो ? पोलीस पाटील तलाठी सरपंच ग्रामसेवक7. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? ताडोबा राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान8. परभणी जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पर्यायातून निवडा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यापैकी नाही डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ9. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते ? अनुसूचित जातीसाठी आरक्षण स्त्रियांसाठी आरक्षण प्रत्यावाहन निवडणूक10. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ? मुंबई मालेगाव मनमाड आंबेजोगाई11. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने ……. याने आपल्या दूरदृष्टीता व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला. वेरेल्स्ट लॉरेन्स सॉण्डर्स डुप्ले12. नगरपंचायतीच्या वर्षभरातून किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 6 18 10 1213. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश …….. आहे. रशिया श्रीलंका चीन भारत14. ………… हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. वाशी उमरगा पाटोदा उदगीर15. 7/12 उतारा खालीलपैकी कोण देतो ? पोलीस पाटील ग्रामसेवक कोतवाल तलाठी16. …….. नोव्हेंबर 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. 25 27 28 2917. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला? 1840 1836 1833 182818. शुक्राचा परिवलन काळ – 687 दिवस 18 तास 58.65 दिवस 224 दिवस19. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते? गोपाळ हरी देशमुख आत्माराव रावजी देशपांडे नारायण मुरलीधर गुप्ते सेतू माधवराव पगडी20. दिल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी पुर्ण केला ? गियासुन तुघलक महंमद बिन तुघलक मुबारक खिलजी अल्तमश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
12
10