General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/10/2024 1. नायब या शब्दाचा अर्थ काय आहे. ? नवाब नायक प्रमुख उप2. 7/12 उतारा खालीलपैकी कोण देतो ? तलाठी कोतवाल ग्रामसेवक पोलीस पाटील3. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने ……. याने आपल्या दूरदृष्टीता व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला. डुप्ले वेरेल्स्ट सॉण्डर्स लॉरेन्स4. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश …….. आहे. चीन रशिया श्रीलंका भारत5. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? पेंच राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान6. शुक्राचा परिवलन काळ – 224 दिवस 687 दिवस 18 तास 58.65 दिवस7. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला? 1828 1836 1840 18338. दिल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी पुर्ण केला ? महंमद बिन तुघलक मुबारक खिलजी अल्तमश गियासुन तुघलक9. दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? नवीन शैक्षणिक धोरण शेती सुधारणा वृत्तपत्र स्वातंत्र्य प्रादेशिक असमतोल10. गाव रस्ता समितीचा अध्यक्ष कोण असतो ? सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी11. ………… हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. वाशी उदगीर उमरगा पाटोदा12. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ? मुंबई आंबेजोगाई मनमाड मालेगाव13. लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते? आत्माराव रावजी देशपांडे गोपाळ हरी देशमुख नारायण मुरलीधर गुप्ते सेतू माधवराव पगडी14. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यापैकी नाही15. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी …………..राज्यात आहे. आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ16. नगरपंचायतीच्या वर्षभरातून किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 12 10 18 617. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते ? प्रत्यावाहन अनुसूचित जातीसाठी आरक्षण स्त्रियांसाठी आरक्षण निवडणूक18. …….. नोव्हेंबर 1890 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. 25 29 27 2819. सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद………. होतो तर फिनॉल्फथॅलीनवर होणारा परिणाम……. असतो. लाल रंगहीन निळा गुलाबी गुलाबी निळा रंगहीन लाल20. परभणी जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पर्यायातून निवडा. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
12
10