General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119

1. खाली दिलेल्या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.
रशिया

 
 
 
 

2. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

3. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कोणकोणत्या बाबींचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते.
विधान 2) राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात.

 
 
 
 

5. मुंबई विद्यापीठाचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. लेक सुपेरियार हे सर्वात मोठे ……… पाण्याचे सरोवर उत्तर अमेरिका खंडात आहे.

 
 
 
 

7. भारताला स्वातंत्र्य मिळाले; त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?

 
 
 
 

8. जोधपूर शहराला ………….. या आणखी एका नावाने ओळखले जाते.

 
 
 
 

9. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही कोण होते ?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा.
मुळशी सत्याग्रह

 
 
 
 

11. पुणे करार कोणत्या साली झाला ?

 
 
 
 

12. स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती ?

 
 
 
 

13. वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

14. 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना ……….. यांनी केली.

 
 
 
 

15. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह : बुध : : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह : ?

 
 
 
 

16. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड ……… असते.

 
 
 
 

17. जागतिक वारसा दिन ……….. ला‌ असतो.

 
 
 
 

18. वाफेच्या इंजिनवर धावणारी भारतातील पहिली रेल्वे …. या दोन शहरादरम्यान धावली

 
 
 
 

19. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

20. ……. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now