General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/10/2024 1. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह : बुध : : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह : ? पृथ्वी गुरू शुक्र मंगळ 2. पुणे करार कोणत्या साली झाला ? 1931 1932 1933 1935 3. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड ……… असते. हातात कानात जबड्यात मांडीमध्ये 4. योग्य विधान निवडा. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भुषवितात. सर्व विधाने योग्य आहेत. पंतप्रधान उपराष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार असते. 5. 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना ……….. यांनी केली. महात्मा फुले पंडिता रमाबाई धोंडो केशव कर्वे विष्णुशास्त्री पंडित 6. वाफेच्या इंजिनवर धावणारी भारतातील पहिली रेल्वे …. या दोन शहरादरम्यान धावली नाशिक आणि ठाणे नाशिक आणि मुंबई मुंबई आणि पुणे मुंबई आणि ठाणे 7. स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती ? 1950 1952 1948 1947 8. ……. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती. शंकररराव देव जमनालाल बजाज के.एफ.नरिमन किशोरलाल मश्रूवाला 9. लेक सुपेरियार हे सर्वात मोठे ……… पाण्याचे सरोवर उत्तर अमेरिका खंडात आहे. कोमट काळ्या खाऱ्या गोड्या 10. जागतिक वारसा दिन ……….. ला असतो. 10 एप्रिल 15 एप्रिल 18 एप्रिल 20 एप्रिल 11. मुंबई विद्यापीठाचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1857 1949 1963 1986 12. भारताला स्वातंत्र्य मिळाले; त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? सर पॅथिक लॉरेन्स विस्टन चर्चिल क्लेमेंट अँटली लॉर्ड चेंबरलेन 13. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सॅम पित्रोदा होमी भाभा विक्रम साराभाई जे आर डी टाटा 14. वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश राजस्थान गुजरात केरळ 15. खाली दिलेल्या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. रशिया युरो मनत फ्रँक रूबल 16. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कोणकोणत्या बाबींचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? दिलेले सर्व न्यायिक पुनर्विलोकन उपराष्ट्रपती पद प्रस्तावनेची भाषा 17. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही कोण होते ? पं. जवाहरलाल नेहरू एस. एम. जोशी नेताजी सुभाषचंद्र बोस आचार्य विनोबा भावे 18. जोधपूर शहराला ………….. या आणखी एका नावाने ओळखले जाते. वृद्ध नगरी पवित्र नगरी सूर्य नगरी कोळसा नगरी 19. खाली दिलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा. मुळशी सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल विनोबा भावे महात्मा गांधी सेनापती बापट 20. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. विधान 2) राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119 General Knowledge Mix Test 118 | सामान्य ज्ञान टेस्ट 118 General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117
15
19
17
16