General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/10/2024 1. ……. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती. के.एफ.नरिमन शंकररराव देव किशोरलाल मश्रूवाला जमनालाल बजाज2. वाफेच्या इंजिनवर धावणारी भारतातील पहिली रेल्वे …. या दोन शहरादरम्यान धावली नाशिक आणि ठाणे मुंबई आणि पुणे मुंबई आणि ठाणे नाशिक आणि मुंबई3. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कोणकोणत्या बाबींचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? प्रस्तावनेची भाषा उपराष्ट्रपती पद दिलेले सर्व न्यायिक पुनर्विलोकन4. 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना ……….. यांनी केली. विष्णुशास्त्री पंडित महात्मा फुले धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई5. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. विधान 2) राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक6. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह : बुध : : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह : ? मंगळ पृथ्वी गुरू शुक्र7. जोधपूर शहराला ………….. या आणखी एका नावाने ओळखले जाते. सूर्य नगरी कोळसा नगरी पवित्र नगरी वृद्ध नगरी8. जागतिक वारसा दिन ……….. ला असतो. 10 एप्रिल 15 एप्रिल 18 एप्रिल 20 एप्रिल9. खाली दिलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा. मुळशी सत्याग्रह महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल सेनापती बापट विनोबा भावे10. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड ……… असते. मांडीमध्ये जबड्यात हातात कानात11. योग्य विधान निवडा. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार असते. पंतप्रधान उपराष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भुषवितात. सर्व विधाने योग्य आहेत.12. लेक सुपेरियार हे सर्वात मोठे ……… पाण्याचे सरोवर उत्तर अमेरिका खंडात आहे. कोमट काळ्या गोड्या खाऱ्या13. भारताला स्वातंत्र्य मिळाले; त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? सर पॅथिक लॉरेन्स लॉर्ड चेंबरलेन विस्टन चर्चिल क्लेमेंट अँटली14. खाली दिलेल्या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. रशिया युरो फ्रँक मनत रूबल15. वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान आंध्र प्रदेश गुजरात केरळ16. मुंबई विद्यापीठाचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1949 1986 1857 196317. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही कोण होते ? नेताजी सुभाषचंद्र बोस आचार्य विनोबा भावे एस. एम. जोशी पं. जवाहरलाल नेहरू18. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? विक्रम साराभाई जे आर डी टाटा सॅम पित्रोदा होमी भाभा19. स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती ? 1950 1948 1952 194720. पुणे करार कोणत्या साली झाला ? 1933 1932 1935 1931 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
19
17
16