General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/10/2024 1. जोधपूर शहराला ………….. या आणखी एका नावाने ओळखले जाते. पवित्र नगरी सूर्य नगरी कोळसा नगरी वृद्ध नगरी2. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. विधान 2) राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक3. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कोणकोणत्या बाबींचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? प्रस्तावनेची भाषा न्यायिक पुनर्विलोकन दिलेले सर्व उपराष्ट्रपती पद4. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह : बुध : : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह : ? गुरू पृथ्वी मंगळ शुक्र5. खाली दिलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा. मुळशी सत्याग्रह सेनापती बापट महात्मा गांधी विनोबा भावे सरदार वल्लभभाई पटेल6. योग्य विधान निवडा. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार असते. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भुषवितात. पंतप्रधान उपराष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. सर्व विधाने योग्य आहेत.7. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड ……… असते. हातात जबड्यात मांडीमध्ये कानात8. ……. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती. शंकररराव देव के.एफ.नरिमन किशोरलाल मश्रूवाला जमनालाल बजाज9. वाफेच्या इंजिनवर धावणारी भारतातील पहिली रेल्वे …. या दोन शहरादरम्यान धावली मुंबई आणि ठाणे मुंबई आणि पुणे नाशिक आणि मुंबई नाशिक आणि ठाणे10. 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना ……….. यांनी केली. पंडिता रमाबाई धोंडो केशव कर्वे महात्मा फुले विष्णुशास्त्री पंडित11. जागतिक वारसा दिन ……….. ला असतो. 10 एप्रिल 18 एप्रिल 15 एप्रिल 20 एप्रिल12. भारताला स्वातंत्र्य मिळाले; त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? विस्टन चर्चिल लॉर्ड चेंबरलेन सर पॅथिक लॉरेन्स क्लेमेंट अँटली13. लेक सुपेरियार हे सर्वात मोठे ……… पाण्याचे सरोवर उत्तर अमेरिका खंडात आहे. खाऱ्या गोड्या काळ्या कोमट14. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? जे आर डी टाटा होमी भाभा विक्रम साराभाई सॅम पित्रोदा15. पुणे करार कोणत्या साली झाला ? 1933 1932 1935 193116. मुंबई विद्यापीठाचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1857 1963 1949 198617. स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती ? 1952 1950 1947 194818. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही कोण होते ? पं. जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस आचार्य विनोबा भावे एस. एम. जोशी19. खाली दिलेल्या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा. रशिया रूबल फ्रँक युरो मनत20. वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश केरळ गुजरात राजस्थान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
19
17
16