General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2024 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? व्योमेशचंद्र बॅनर्जी सुभाष चंद्र बोस दादाभाई नौरोजी पंडित जवाहरलाल नेहरू2. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते. बैतूल छिंदवाडा अमरकंटक सातपुडा3. वीरभूमी हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे समाधीस्थळ आहे? चौधरी चरणसिंग महात्मा गांधी जगजीवन राम राजीव गांधी4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा. द प्रॉब्लेम ऑफ रूपी दिलेले सर्व हु वेअर शुद्राज रिडल्स इन हिंदुईझम5. योग्य पर्याय निवडा. स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 1932 टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 19506. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते ? 21 18 30 257. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? राजगड तोरणा दिलेले सर्व पुरंदर8. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख पंडितराव-मुख्य न्यायाधीश अमात्य-वित्तमंत्री सुमंत-परराष्ट्र मंत्री9. चिकन गुणिया हा रोग …. होतो जीवाणूपासून विषाणूपासून कवकापासून प्रोटोझोआपासून10. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? अ ब ड के अ ब के अ ब ब के11. ……….. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली होती. समता न्याय स्वराज्य स्वातंत्र्य12. 1857 या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लेफ्टिनेंट गव्हर्नर परराष्ट्र मंत्री चीफ कमिशनर13. स्वराज्य पक्षाची स्थापना ….. यासाठी झाली. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे. कौन्सिल प्रवेश करून कामकाजाअंतर्गत अडथळे निर्माण करणे. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे.14. योग्य विधान निवडा. विधान 1) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. विधान 2) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी शिखर आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर15. मालोजीराजे भोसले यांची गढी कोठे आहे? पुणे नगर सातारा वेरुळ16. तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? चंद्रपूर नंदूरबार अमरावती जळगाव17. राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले पी.व्ही.नरसिंहराव सर नारायण चंदावरकर यापैकी नाही18. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत जनाबाई19. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान दोन चूक विधान एक चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर20. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? युरोपियन युनियन युरोपियन युनायटेड यापैकी नाही युरोपियन युनिट Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
14
14