General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2024 1. मालोजीराजे भोसले यांची गढी कोठे आहे? नगर वेरुळ पुणे सातारा2. ……….. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली होती. न्याय स्वातंत्र्य स्वराज्य समता3. स्वराज्य पक्षाची स्थापना ….. यासाठी झाली. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे. कौन्सिल प्रवेश करून कामकाजाअंतर्गत अडथळे निर्माण करणे. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे.4. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? राजगड दिलेले सर्व पुरंदर तोरणा5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? सुभाष चंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू व्योमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नौरोजी6. राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? पी.व्ही.नरसिंहराव गोपाळ कृष्ण गोखले यापैकी नाही सर नारायण चंदावरकर7. तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? चंद्रपूर अमरावती नंदूरबार जळगाव8. वीरभूमी हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे समाधीस्थळ आहे? चौधरी चरणसिंग राजीव गांधी जगजीवन राम महात्मा गांधी9. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान दोन चूक विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक10. 1857 या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया परराष्ट्र मंत्री चीफ कमिशनर लेफ्टिनेंट गव्हर्नर11. योग्य पर्याय निवडा. टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 193212. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम संत जनाबाई13. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते. छिंदवाडा अमरकंटक सातपुडा बैतूल14. चिकन गुणिया हा रोग …. होतो प्रोटोझोआपासून कवकापासून जीवाणूपासून विषाणूपासून15. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते ? 25 21 18 3016. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा. द प्रॉब्लेम ऑफ रूपी रिडल्स इन हिंदुईझम दिलेले सर्व हु वेअर शुद्राज17. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? अ ब ड के ब के अ ब के अ ब18. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? यापैकी नाही युरोपियन युनिट युरोपियन युनियन युरोपियन युनायटेड19. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. सेनापती-सेनाप्रमुख अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री20. योग्य विधान निवडा. विधान 1) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. विधान 2) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी शिखर आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
14
14