General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2024 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? दादाभाई नौरोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी सुभाष चंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू 2. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते. अमरकंटक बैतूल सातपुडा छिंदवाडा 3. स्वराज्य पक्षाची स्थापना ….. यासाठी झाली. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे. कौन्सिल प्रवेश करून कामकाजाअंतर्गत अडथळे निर्माण करणे. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे. 4. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते ? 25 21 18 30 5. तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? जळगाव चंद्रपूर अमरावती नंदूरबार 6. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत एकनाथ संत जनाबाई संत नामदेव संत तुकाराम 7. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? दिलेले सर्व तोरणा राजगड पुरंदर 8. 1857 या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ? परराष्ट्र मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया चीफ कमिशनर लेफ्टिनेंट गव्हर्नर 9. वीरभूमी हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे समाधीस्थळ आहे? जगजीवन राम चौधरी चरणसिंग राजीव गांधी महात्मा गांधी 10. ……….. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली होती. स्वातंत्र्य समता न्याय स्वराज्य 11. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. दोन्ही विधाने चूक विधान एक चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन चूक 12. योग्य विधान निवडा. विधान 1) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. विधान 2) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी शिखर आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 13. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? युरोपियन युनायटेड यापैकी नाही युरोपियन युनियन युरोपियन युनिट 14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. पंडितराव-मुख्य न्यायाधीश सुमंत-परराष्ट्र मंत्री अमात्य-वित्तमंत्री सेनापती-सेनाप्रमुख 15. चिकन गुणिया हा रोग …. होतो जीवाणूपासून प्रोटोझोआपासून विषाणूपासून कवकापासून 16. मालोजीराजे भोसले यांची गढी कोठे आहे? नगर सातारा वेरुळ पुणे 17. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? ब के अ ब अ ब ड के अ ब के 18. योग्य पर्याय निवडा. स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 1932 टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 19. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा. द प्रॉब्लेम ऑफ रूपी हु वेअर शुद्राज दिलेले सर्व रिडल्स इन हिंदुईझम 20. राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले पी.व्ही.नरसिंहराव यापैकी नाही सर नारायण चंदावरकर Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
13
14
14