General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2024 1. चिकन गुणिया हा रोग …. होतो कवकापासून प्रोटोझोआपासून विषाणूपासून जीवाणूपासून2. वीरभूमी हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे समाधीस्थळ आहे? जगजीवन राम महात्मा गांधी राजीव गांधी चौधरी चरणसिंग3. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते ? 25 18 30 214. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते. बैतूल अमरकंटक छिंदवाडा सातपुडा5. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात? अ ब के अ ब अ ब ड के ब के6. योग्य विधान निवडा. विधान 1) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. विधान 2) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी शिखर आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर7. …….. यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे आहे. संत जनाबाई संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम8. ……….. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली होती. न्याय समता स्वातंत्र्य स्वराज्य9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष चंद्र बोस दादाभाई नौरोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी10. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? राजगड तोरणा पुरंदर दिलेले सर्व11. योग्य पर्याय निवडा. भारताचा प्रजासत्ताक दिन – 25 जानेवारी 1950 स्वराज्य पक्षाची स्थापना – 1 जानेवारी 1923 टिळकांचा मृत्यू – 1 ऑगस्ट 1921 गांधी आयर्विन करार – 5 मार्च 193212. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी ओळखा. अमात्य-वित्तमंत्री पंडितराव-मुख्य न्यायाधीश सेनापती-सेनाप्रमुख सुमंत-परराष्ट्र मंत्री13. 1857 या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ? चीफ कमिशनर परराष्ट्र मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लेफ्टिनेंट गव्हर्नर14. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक कोणते हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान 2)लोकसभा सदस्याला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देण्याचा अधिकार लोकसभा सभापतीला आहे. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर15. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक/ग्रंथ पर्यायातून निवडा. द प्रॉब्लेम ऑफ रूपी हु वेअर शुद्राज रिडल्स इन हिंदुईझम दिलेले सर्व16. राष्ट्रीय सभेचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? यापैकी नाही सर नारायण चंदावरकर गोपाळ कृष्ण गोखले पी.व्ही.नरसिंहराव17. तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? अमरावती जळगाव चंद्रपूर नंदूरबार18. मालोजीराजे भोसले यांची गढी कोठे आहे? पुणे नगर सातारा वेरुळ19. स्वराज्य पक्षाची स्थापना ….. यासाठी झाली. सरकारमध्ये सत्ता सहभाग मिळविणे. ब्रिटिशांना भारत सोडण्यास सांगणे. कौन्सिल प्रवेश करून कामकाजाअंतर्गत अडथळे निर्माण करणे. ब्रिटिशांचे विरुद्ध लोकांना संघर्ष करावयास सांगणे.20. E.U. चे पूर्ण रूप काय आहे? यापैकी नाही युरोपियन युनायटेड युरोपियन युनिट युरोपियन युनियन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
14
14