General Knowledge Mix Test 125 | सामान्य ज्ञान टेस्ट 125 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/10/2024 1. दिलेल्या विधानातून अयोग्य विधान कोणते ते ओळखा. कोलरू हे सरोवर आंध्रप्रदेशात आहे. महाराष्ट्रात लोणार हे सरोवर आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पुलिकत हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.2. नगरपरिषद विसर्जित करण्याचा राज्यशासनाचा अधिकार 1965 च्या अधिनियमातील कोणत्या कलमात आहे ? 334 313 341 (अ) 341 (ब)3. भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस ……… केली होती दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने तिसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने प्रथम केंद्रीय वेतन आयोगाने पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने4. भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाना शंकरशेठ डॉ. पंजाबराव देशमुख विष्णुशास्त्री पंडित5. हिंदुस्तानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ………. स्थापन केले. दळणवळण बोर्ड कृषि बोर्ड रेल्वे बोर्ड कामगार बोर्ड6. जमीन सारा पध्दतीपैकी खालीलपैकी कोणत्या पध्दतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणाऱ्याची होती ? रयतवारी पध्दत कंत्राती शेती पध्दत जमीनदारी पध्दत महालवारी पध्दत7. अन्ननलिकेची लांबी किती असते ? 32 फुट 42 फुट 10 फुट 22 फुट8. राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख …. असतो. सह सचिव मुख्यसचिव अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव9. नागपूर जिल्हा ……….. साठी प्रसिद्ध आहे. संत्री केळी चिकू सीताफळ10. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राज द्रोहाच्या आरोपाखाली ……. वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 10 6 5 411. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता डोंगर आहे? बालाघाट यापैकी नाही. सह्याद्री निलगिरी12. ………….. हे औषध स्वाईन फ्ल्यू वर उपयुक्त आहे. पेनिसिलीन डॅप्सोन टॅमिफ्ल्यू सल्फोन13. योग्य विधान निवडा. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 17 टक्के क्षेत्र फळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 12 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 7 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने आणि एकूण खंडांच्या सुमारे 30 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे.14. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? जिराफ झेब्रा आणि जिराफ दोन्हीही झेब्रा यापैकी नाही15. प्रतिकारशक्तीशी संबंधित असणाऱ्या रक्तपेशी खालील पर्यायातून निवडा तांबड्या एकही नाही दोन्हीही पांढऱ्या16. पंडित नेहरूंना …….. असे म्हणत. राजाजी चाचा गरिबांचे कैवारी नाना17. मिरत कट : 1928 : : चितगाव कट : ? 1921 1915 1935 193018. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – टेलिफोनचा शोध क्ष-किरणाचा शोध विमानाचा शोध ग्रामोफोनचा शोध19. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सेक्युर टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सोशल टॅक्स20. अंकाई – टंकाई………….नाशिक जिल्ह्यात आहे. पुणे रायगड नाशिक औरंगाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
17
16
16
Ankita