General Knowledge Mix Test 125 | सामान्य ज्ञान टेस्ट 125 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/10/2024 1. अन्ननलिकेची लांबी किती असते ? 32 फुट 10 फुट 42 फुट 22 फुट2. राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख …. असतो. अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव मुख्यसचिव सह सचिव3. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सोशल टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क गुड्स अँड सेक्युर टॅक्स4. हिंदुस्तानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ………. स्थापन केले. कृषि बोर्ड कामगार बोर्ड दळणवळण बोर्ड रेल्वे बोर्ड5. नागपूर जिल्हा ……….. साठी प्रसिद्ध आहे. चिकू संत्री सीताफळ केळी6. भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस ……… केली होती दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने प्रथम केंद्रीय वेतन आयोगाने तिसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने7. मिरत कट : 1928 : : चितगाव कट : ? 1935 1915 1921 19308. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता डोंगर आहे? यापैकी नाही. बालाघाट सह्याद्री निलगिरी9. योग्य विधान निवडा. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 12 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने आणि एकूण खंडांच्या सुमारे 30 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 17 टक्के क्षेत्र फळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 7 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे.10. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – ग्रामोफोनचा शोध टेलिफोनचा शोध विमानाचा शोध क्ष-किरणाचा शोध11. दिलेल्या विधानातून अयोग्य विधान कोणते ते ओळखा. महाराष्ट्रात लोणार हे सरोवर आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे कोलरू हे सरोवर आंध्रप्रदेशात आहे. पुलिकत हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.12. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राज द्रोहाच्या आरोपाखाली ……. वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 5 6 10 413. अंकाई – टंकाई………….नाशिक जिल्ह्यात आहे. पुणे नाशिक औरंगाबाद रायगड14. नगरपरिषद विसर्जित करण्याचा राज्यशासनाचा अधिकार 1965 च्या अधिनियमातील कोणत्या कलमात आहे ? 341 (ब) 341 (अ) 313 33415. जमीन सारा पध्दतीपैकी खालीलपैकी कोणत्या पध्दतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणाऱ्याची होती ? महालवारी पध्दत रयतवारी पध्दत जमीनदारी पध्दत कंत्राती शेती पध्दत16. पंडित नेहरूंना …….. असे म्हणत. नाना चाचा गरिबांचे कैवारी राजाजी17. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? झेब्रा झेब्रा आणि जिराफ दोन्हीही यापैकी नाही जिराफ18. ………….. हे औषध स्वाईन फ्ल्यू वर उपयुक्त आहे. पेनिसिलीन टॅमिफ्ल्यू सल्फोन डॅप्सोन19. भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? डॉ. पंजाबराव देशमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाना शंकरशेठ विष्णुशास्त्री पंडित20. प्रतिकारशक्तीशी संबंधित असणाऱ्या रक्तपेशी खालील पर्यायातून निवडा एकही नाही तांबड्या दोन्हीही पांढऱ्या Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
17
16
16
Ankita