General Knowledge Mix Test 125 | सामान्य ज्ञान टेस्ट 125 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/10/2024 1. राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख …. असतो. अतिरिक्त मुख्य सचिव सह सचिव प्रधान सचिव मुख्यसचिव2. अंकाई – टंकाई………….नाशिक जिल्ह्यात आहे. औरंगाबाद नाशिक रायगड पुणे3. जमीन सारा पध्दतीपैकी खालीलपैकी कोणत्या पध्दतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणाऱ्याची होती ? कंत्राती शेती पध्दत जमीनदारी पध्दत रयतवारी पध्दत महालवारी पध्दत4. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सोशल टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क गुड्स अँड सेक्युर टॅक्स5. नगरपरिषद विसर्जित करण्याचा राज्यशासनाचा अधिकार 1965 च्या अधिनियमातील कोणत्या कलमात आहे ? 341 (ब) 334 341 (अ) 3136. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? जिराफ झेब्रा आणि जिराफ दोन्हीही यापैकी नाही झेब्रा7. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – टेलिफोनचा शोध ग्रामोफोनचा शोध विमानाचा शोध क्ष-किरणाचा शोध8. हिंदुस्तानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ………. स्थापन केले. कामगार बोर्ड दळणवळण बोर्ड रेल्वे बोर्ड कृषि बोर्ड9. पंडित नेहरूंना …….. असे म्हणत. नाना गरिबांचे कैवारी चाचा राजाजी10. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता डोंगर आहे? यापैकी नाही. निलगिरी बालाघाट सह्याद्री11. प्रतिकारशक्तीशी संबंधित असणाऱ्या रक्तपेशी खालील पर्यायातून निवडा एकही नाही दोन्हीही पांढऱ्या तांबड्या12. नागपूर जिल्हा ……….. साठी प्रसिद्ध आहे. केळी चिकू सीताफळ संत्री13. भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस ……… केली होती पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने तिसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने प्रथम केंद्रीय वेतन आयोगाने14. मिरत कट : 1928 : : चितगाव कट : ? 1915 1930 1921 193515. भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? विष्णुशास्त्री पंडित डॉ. पंजाबराव देशमुख नाना शंकरशेठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर16. अन्ननलिकेची लांबी किती असते ? 42 फुट 32 फुट 10 फुट 22 फुट17. योग्य विधान निवडा. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 7 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने आणि एकूण खंडांच्या सुमारे 30 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 17 टक्के क्षेत्र फळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 12 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे.18. ………….. हे औषध स्वाईन फ्ल्यू वर उपयुक्त आहे. डॅप्सोन सल्फोन पेनिसिलीन टॅमिफ्ल्यू19. दिलेल्या विधानातून अयोग्य विधान कोणते ते ओळखा. कोलरू हे सरोवर आंध्रप्रदेशात आहे. महाराष्ट्रात लोणार हे सरोवर आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पुलिकत हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.20. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राज द्रोहाच्या आरोपाखाली ……. वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 10 6 5 4 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
17
16
16
Ankita