General Knowledge Mix Test 125 | सामान्य ज्ञान टेस्ट 125 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/10/2024 1. भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? नाना शंकरशेठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर विष्णुशास्त्री पंडित डॉ. पंजाबराव देशमुख2. ………….. हे औषध स्वाईन फ्ल्यू वर उपयुक्त आहे. सल्फोन पेनिसिलीन टॅमिफ्ल्यू डॅप्सोन3. भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस ……… केली होती पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने तिसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने प्रथम केंद्रीय वेतन आयोगाने4. अंकाई – टंकाई………….नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक औरंगाबाद रायगड पुणे5. योग्य विधान निवडा. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 17 टक्के क्षेत्र फळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने आणि एकूण खंडांच्या सुमारे 30 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 7 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 12 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे.6. नागपूर जिल्हा ……….. साठी प्रसिद्ध आहे. संत्री सीताफळ चिकू केळी7. हिंदुस्तानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ………. स्थापन केले. दळणवळण बोर्ड कृषि बोर्ड रेल्वे बोर्ड कामगार बोर्ड8. प्रतिकारशक्तीशी संबंधित असणाऱ्या रक्तपेशी खालील पर्यायातून निवडा पांढऱ्या दोन्हीही एकही नाही तांबड्या9. दिलेल्या विधानातून अयोग्य विधान कोणते ते ओळखा. पुलिकत हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे महाराष्ट्रात लोणार हे सरोवर आहे. कोलरू हे सरोवर आंध्रप्रदेशात आहे.10. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता डोंगर आहे? सह्याद्री निलगिरी बालाघाट यापैकी नाही.11. राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख …. असतो. मुख्यसचिव सह सचिव प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव12. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राज द्रोहाच्या आरोपाखाली ……. वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 5 6 4 1013. नगरपरिषद विसर्जित करण्याचा राज्यशासनाचा अधिकार 1965 च्या अधिनियमातील कोणत्या कलमात आहे ? 334 341 (ब) 313 341 (अ)14. GST चे पूर्ण रूप कोणते? गुड्स अँड सेक्युर टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सोशल टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टास्क15. मिरत कट : 1928 : : चितगाव कट : ? 1935 1930 1915 192116. जमीन सारा पध्दतीपैकी खालीलपैकी कोणत्या पध्दतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणाऱ्याची होती ? जमीनदारी पध्दत रयतवारी पध्दत कंत्राती शेती पध्दत महालवारी पध्दत17. पंडित नेहरूंना …….. असे म्हणत. चाचा नाना गरिबांचे कैवारी राजाजी18. आफ्रिका खंडात कोणते प्राणी बघावयास मिळतात ? झेब्रा आणि जिराफ दोन्हीही यापैकी नाही झेब्रा जिराफ19. अन्ननलिकेची लांबी किती असते ? 32 फुट 42 फुट 22 फुट 10 फुट20. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – ग्रामोफोनचा शोध क्ष-किरणाचा शोध टेलिफोनचा शोध विमानाचा शोध Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
17
16
16
Ankita