General Knowledge Mix Test 127 | सामान्य ज्ञान टेस्ट 127 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/10/2024 1. पुणे – सातारा मार्गावर …………. घाट आहे. खंबाटकी आंबोली बोर दिवा2. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ……….. येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. पॅरिस वॉशिंग्टन स्टुटगार्ट लंडन3. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली? दिलेले सर्व दीनबंधू सत्सार आंबालहरी4. भारत देशाचे राष्ट्रगीत गाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? 60 सेकंद 52 सेकंद 54 सेकंद 50 सेकंद5. खालीलपैकी कोणता सातारा जिल्ह्यातील तालुका नाही? दहिवड महाबळेश्वर कोरेगाव मालवण6. खालीलपैकी कोणत्या तारखेला भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती ? 30 जुलै 1975 25 जून 1975 25 जून 1966 30 जुलै 19667. पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी……… सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. 1/4 3/4 2/3 1/38. खालीलपैकी कोणाला भारतरत्न मिळाले नाही ? खान अब्दुल गफ्फार खान रतन टाटा भगवान दास नेल्सन मंडेला9. चुकीचा पर्याय निवडा. लोकहितवादी – गोपाळ कृष्ण गोखले सर्व पर्याय योग्य आहे. लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक महात्मा – ज्योतीबा गोविंदराव फुले10. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ? उपमुख्यमंत्री स्पिकर राज्यपाल मुख्यमंत्री11. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ते पर्यायातून निवडा. मिसिसिपी गंगा हडसन नाईल12. राजर्षी शाहू महाराजांनी ……….. मध्ये शाहू मिलची स्थापना केली. 1908 1901 1912 190613. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक14. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ? शेड्युल कास्ट फेडरेशन स्वतंत्र मजूर पक्ष दिलेल्या सर्व पिपल्स एज्युकेशन सोसायटी15. कारगील विजय दिन खालीलपैकी कोणता? 20 जुलै 26 जुलै 23 जुलै 29 जुलै16. लोकमान्य टिळकांचा जन्म ……… जुलै 1856 मध्ये झाला. 23 17 29 2017. भारतीय संविधानाला …… चे साधन म्हणतात. राज्य कारभारा सामाजीक परीवर्तना मुलभूत हक्का लोकशाही18. सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश काय होता? दिलेले दोन्ही धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे. शूद्रांना साक्षर करणे यापैकी नाही19. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……… इतकी आहे. 541 556 545 55220. 5 मार्च 1948 रोजी खालीलपैकी कोणाची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली ? शामाप्रसाद मुखर्जी सी. चंद्रास्वामी सी.राजगोपालचारी सरोजिनी नायडू Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Mast test hoti sir 17 marks aale sir Thank you
19 Mark