General Knowledge Mix Test 127 | सामान्य ज्ञान टेस्ट 127 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/10/2024 1. चुकीचा पर्याय निवडा. महात्मा – ज्योतीबा गोविंदराव फुले लोकहितवादी – गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक सर्व पर्याय योग्य आहे. 2. खालीलपैकी कोणत्या तारखेला भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती ? 30 जुलै 1966 25 जून 1966 25 जून 1975 30 जुलै 1975 3. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……… इतकी आहे. 552 556 541 545 4. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ? स्पिकर मुख्यमंत्री राज्यपाल उपमुख्यमंत्री 5. खालीलपैकी कोणता सातारा जिल्ह्यातील तालुका नाही? महाबळेश्वर मालवण दहिवड कोरेगाव 6. भारत देशाचे राष्ट्रगीत गाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? 60 सेकंद 50 सेकंद 52 सेकंद 54 सेकंद 7. 5 मार्च 1948 रोजी खालीलपैकी कोणाची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली ? सी.राजगोपालचारी सरोजिनी नायडू शामाप्रसाद मुखर्जी सी. चंद्रास्वामी 8. कारगील विजय दिन खालीलपैकी कोणता? 20 जुलै 26 जुलै 23 जुलै 29 जुलै 9. पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी……… सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. 3/4 1/4 2/3 1/3 10. खालीलपैकी कोणाला भारतरत्न मिळाले नाही ? रतन टाटा खान अब्दुल गफ्फार खान भगवान दास नेल्सन मंडेला 11. पुणे – सातारा मार्गावर …………. घाट आहे. खंबाटकी बोर दिवा आंबोली 12. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक 13. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ? शेड्युल कास्ट फेडरेशन दिलेल्या सर्व पिपल्स एज्युकेशन सोसायटी स्वतंत्र मजूर पक्ष 14. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ते पर्यायातून निवडा. नाईल मिसिसिपी हडसन गंगा 15. सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश काय होता? यापैकी नाही धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे. दिलेले दोन्ही शूद्रांना साक्षर करणे 16. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ……….. येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. वॉशिंग्टन लंडन पॅरिस स्टुटगार्ट 17. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली? आंबालहरी दिलेले सर्व दीनबंधू सत्सार 18. राजर्षी शाहू महाराजांनी ……….. मध्ये शाहू मिलची स्थापना केली. 1906 1908 1912 1901 19. भारतीय संविधानाला …… चे साधन म्हणतात. राज्य कारभारा लोकशाही सामाजीक परीवर्तना मुलभूत हक्का 20. लोकमान्य टिळकांचा जन्म ……… जुलै 1856 मध्ये झाला. 23 29 17 20 Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Mast test hoti sir 17 marks aale sir Thank you
19 Mark