General Knowledge Mix Test 127 | सामान्य ज्ञान टेस्ट 127

1. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ……….. येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.

 
 
 
 

2. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ……… इतकी आहे.

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. 5 मार्च 1948 रोजी खालीलपैकी कोणाची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली ?

 
 
 
 

5. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली?

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता सातारा जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

7. पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी……… सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते.

 
 
 
 

8. पुणे – सातारा मार्गावर …………. घाट आहे.

 
 
 
 

9. राजर्षी शाहू महाराजांनी ……….. मध्ये शाहू मिलची स्थापना केली.

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या तारखेला भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती ?

 
 
 
 

11. कारगील विजय दिन खालीलपैकी कोणता?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला.
2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला.

 
 
 
 

13. भारत देशाचे राष्ट्रगीत गाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे?

 
 
 
 

14. लोकमान्य टिळकांचा जन्म ……… जुलै 1856 मध्ये झाला.

 
 
 
 

15. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?

 
 
 
 

16. सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश काय होता?

 
 
 
 

17. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?

 
 
 
 

18. भारतीय संविधानाला …… चे साधन म्हणतात.

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणाला भारतरत्न मिळाले नाही ?

 
 
 
 

20. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 127 | सामान्य ज्ञान टेस्ट 127”

Leave a Reply to Sunil Chavhan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now