General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130

1. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण?

 
 
 
 

2. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो?

 
 
 
 

3. ओलिक आम्ल ………… तेलात असते.

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ?

 
 
 
 

5. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

 
 
 
 

6. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ?

 
 
 
 

7. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला.

 
 
 
 

8. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली.

 
 
 
 

9. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

11. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ?

 
 
 
 

12. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ?

 
 
 
 

13. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला.

 
 
 
 

14. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते

 
 
 
 

15. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?

 
 
 
 

16. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते?

 
 
 
 

17. योग्य जोड्या जुळवा.
गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम
गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी

 
 
 
 

18. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

19. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती?

 
 
 
 

20. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!