General Knowledge Mix Test 130 | सामान्य ज्ञान टेस्ट 130 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2024 1. 6 डिसेंबर 1956 रोजी खालीलपैकी कोणाचे निधन झाले ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक महात्मा फुले2. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सातारा नांदेड बीड उस्मानाबाद3. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती ? परराष्ट्र व्यवहार गृह व वित्त वित्त कृषी आणि संरक्षण संरक्षण उद्योग आणि विधी व न्याय गृह ग्रामविकास आणि नियोजन4. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते? कार्यकारी अधिकारी (E.O.) गटविकास अधिकारी (B.D.O) यापैकी नाही मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O)5. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? 5 जानेवारी 29 जून 27 जुन 27 मे6. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते फुफ्फुस अस्थिमज्जा हृदय प्लिहा7. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी. कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे.8. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? दैनिक वंदे मातरम् इंग्रजी मासिक पीपल दैनिक पंजाबी समता वृत्तपत्र9. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी10. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – a. 2 -c. 3- b 1 – c. 2 -b. 3- a 1 – b. 2 -a. 3- c 1 – b. 2 -c. 3- a11. मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ ……. यांनी लिहिला. न्या. म. गो. रानडे केशवचंद्र सेन राजा राममोहन रॉय पंडित ईश्वरचंद विद्यासागर12. ओलिक आम्ल ………… तेलात असते. शेंगदाणा मोहरी सूर्यफुल करडई13. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ….. यांनी दिला. जनरल डायर लॉर्ड कर्झन लॉर्ड आयर्विन ओडवायर14. गोविंदाग्रज या टोपणनावाने लेखन करणारे कवी कोण? विं. दा. करंदीकर गोविंद बल्लाळ देवल राम गणेश गडकरी वि वा शिरवाडकर15. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष 10 वर्ष16. महारांसाठी असलेली वतने प्रथमतः ……… यांनी नष्ट केली. लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर17. खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररुपी हत्ती आहे अशीही केली आहे ? वॉरेन हेस्टिंग्ज रॅम्से मॅक्डोनॉल्ड भारतीय वैधानिक आयोग द इम्पेरियल गॅझिटीअर ऑफ इंडिया18. विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना कोणी केली ? महर्षी धोंडो केशव कर्वे राजर्षी शाहू महाराज सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई19. चौरी-चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ? असहकार रौलट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग छोडो भारत20. मूकनायक हे पाक्षिक ……….. यांनी सुरू केले होते. गोपाळ गणेश आगरकर सुभाषचंद्र बोस डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
16
Nice