General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2024 1. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. सोनिया गांधी ॲनी बेझंट इंदिरा गांधी सरोजिनी नायडू2. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? दिलेले सर्व सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड3. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. जपान बांगलादेश श्रीलंका भारत4. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. शनि पृथ्वी मंगळ गुरू5. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत. चालुक्य राष्ट्रकूट चोला बहमनी6. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राजस्थान नागालँड मध्य प्रदेश7. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख सेनापती बापट8. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे महान्यायवादी लोकसभेचे सभापती केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. दुसरे पहिले तिसरे चौथे10. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? पुतीन दास अनंत गुप्ता भगतसिंग जतिन दास11. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? मंत्रीमंडळ पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1845 1785 1895 188513. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. गावाचा नागरिक व रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. दिलेली सर्व14. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते? लोकसभा राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभा सर्वोच्च न्यायालय15. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. महात्मा गांधी तृतीय रत्न लोकमान्य टिळक भावार्थदिपीका महात्मा फुले गीतारहस्य लोकमान्य टिळक गीतारहस्य16. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ? संसद सर्वोच्च न्यायालय कायदेमंडंळ भारतीय जनता17. लोकपालाची नियुक्ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राज्याचे मुख्यमंत्री लोकायुक्त भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती18. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर19. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? दिलेले दोन्ही यापैकी नाही ब्राझील अर्जेंटिना20. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ? डॉश्बी.एस.मुंजे लोकमान्य टिळक ॲनी बेझंट बॅरी खापर्डे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
18