General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2024 1. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? मंत्रीमंडळ पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती2. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ? डॉश्बी.एस.मुंजे लोकमान्य टिळक बॅरी खापर्डे ॲनी बेझंट3. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत. चोला चालुक्य बहमनी राष्ट्रकूट4. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे. गुरू मंगळ पृथ्वी शनि5. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. गावाचा नागरिक व रहिवासी असावा. दिलेली सर्व6. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक भावार्थदिपीका महात्मा गांधी तृतीय रत्न लोकमान्य टिळक गीतारहस्य महात्मा फुले गीतारहस्य7. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ? भारताचे महान्यायवादी केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकसभेचे सभापती8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1895 1885 1785 18459. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. दुसरे चौथे पहिले तिसरे10. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? दिलेले सर्व शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी11. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? जतिन दास अनंत गुप्ता पुतीन दास भगतसिंग12. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? अर्जेंटिना दिलेले दोन्ही यापैकी नाही ब्राझील13. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ? संसद कायदेमंडंळ भारतीय जनता सर्वोच्च न्यायालय14. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर15. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते. महात्मा फुले सेनापती बापट डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोपाळ हरी देशमुख16. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. सरोजिनी नायडू इंदिरा गांधी सोनिया गांधी ॲनी बेझंट17. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. श्रीलंका बांगलादेश जपान भारत18. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते? राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभा लोकसभा सर्वोच्च न्यायालय19. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान नागालँड मध्य प्रदेश कर्नाटक20. लोकपालाची नियुक्ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. भारताचे राष्ट्रपती लोकायुक्त राज्याचे मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
18