General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139

1. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या.

 
 
 
 

2. महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?

 
 
 
 

3. आशिया खंडातील ………. या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात.

 
 
 
 

4. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह ……… आहे.

 
 
 
 

5. होट्टल येथे शिवाची मंदीरे …….. कालीन आहेत.

 
 
 
 

6. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

7. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो असे उद्गार ………… यांचे होते.

 
 
 
 

8. भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पध्दत वापरली जाते ?

 
 
 
 

9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ……….. अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते.

 
 
 
 

10. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे या मागणीसाठी 65 दिवस तुरुंगात अन्नत्याग केल्यामुळे कोणत्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ?

 
 
 
 

11. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

 
 
 
 

12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

 
 
 
 

13. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ?

 
 
 
 

14. घटनादुरुस्तीची सुरुवात कोणत्या सभागृहातून होऊ शकते?

 
 
 
 

15. ………. यांनी …………… हा ग्रंथ लिहिला.

 
 
 
 

16. भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत ?

 
 
 
 

17. लोकपालाची नियुक्‍ती कोण करते ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.
विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे.
विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे.

 
 
 
 

19. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ?

 
 
 
 

20. महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 139 | सामान्य ज्ञान टेस्ट 139”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now