General Knowledge Mix Test 141 | सामान्य ज्ञान टेस्ट 141

1. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरीष्ट यांची हत्या 22 …… 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केली.

 
 
 
 

2. न्यु इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशामध्ये सुरु केले गेले ?

 
 
 
 

3. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात?

 
 
 
 

5. भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणते?

 
 
 
 

6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली.

 
 
 
 

7. 1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने 1942 ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केला होता ?

 
 
 
 

8. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ?

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील पहिले अणूविद्युत केंद्र कोणते ?

 
 
 
 

10. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची पायाभरणी केली?

 
 
 
 

11. हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी ……… येथे सापडली.

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणते विद्यापीठ मुंबई येथे आहे?

 
 
 
 

14. ………….. ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन असतो.

 
 
 
 

15. नील दर्पण या पुस्तकाचे लेखक पर्यायातुन निवडा.

 
 
 
 

16. वीर बाजीप्रभु यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्‍यात आहे ?

 
 
 
 

17. सूर्यमालेतील सूर्यापासून ग्रहांचा क्रम कसा आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतिपदावर बिनविरोध निवड झाली होती ?

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 141 | सामान्य ज्ञान टेस्ट 141”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!