General Knowledge Mix Test 141 | सामान्य ज्ञान टेस्ट 141 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/11/2024 1. सूर्यमालेतील सूर्यापासून ग्रहांचा क्रम कसा आहे ते पर्यायातून निवडा. सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ शनि गुरू युरेनस नेपच्यून सूर्य शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि बुध युरेनस नेपच्यून सूर्य बुध पृथ्वी शुक्र मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून2. योग्य विधान निवडा. नायब तहसिलदार हा वर्ग 2 चा अधिकारी असतो. नायब तहसिलदार हा वर्ग 3 चा अधिकारी असतो. नायब तहसिलदार हा वर्ग 1 चा अधिकारी असतो. सर्व विधाने चूक आहे.3. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची पायाभरणी केली? प्रार्थना समाज आर्य समाज सत्यशोधक समाज भारत सेवक समाज4. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक ओडिशा जम्मू काश्मीर महाराष्ट्र5. ………….. ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन असतो. आठ पाच पंधरा दहा6. नील दर्पण या पुस्तकाचे लेखक पर्यायातुन निवडा. बिपिनचंद्र पाल विनोबा भावे के. एम.मुंशी दिनबंधू7. 1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने 1942 ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केला होता ? लीलाताई पाटील सुचेता कृपलानी अरुणा असफअली मृदूला साराभाई8. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात? झेंडू कमळ गुलाब मोगरा9. महाराष्ट्रातील पहिले अणूविद्युत केंद्र कोणते ? रत्नागिरी ठाणे नागपूर तारापूर10. योग्य विधान निवडा. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ दांडी बीयो हा आहे मलेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ बॅडमिंटन आहे.11. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतिपदावर बिनविरोध निवड झाली होती ? डॉ. नोलम संजीव रेड्डी डॉ. एस. राधाकृष्णन् डॉ. राजेंद्रप्रसाद के. आर. नारायणन12. वीर बाजीप्रभु यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे ? वेल्हे मुळशी शिरुर भोर13. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता? दिलेले सर्व जातीयता मूर्तिपूजा आणि धार्मिक कर्मकांड अस्पृश्यता14. भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणते? हिमाचल प्रदेश पंजाब जयपूर काश्मिर15. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ? जालना उस्मानाबाद औरंगाबाद परभणी16. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरीष्ट यांची हत्या 22 …… 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केली. जानेवारी मे ऑगस्ट जून17. न्यु इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशामध्ये सुरु केले गेले ? इंग्लंड जपान यु.एस.ए. जर्ममी18. हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी ……… येथे सापडली. लोथल हडप्पा यापैकी नाही मोहेंजोदडो19. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली. 1919 1910 1920 191820. खालीलपैकी कोणते विद्यापीठ मुंबई येथे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14