General Knowledge Mix Test 141 | सामान्य ज्ञान टेस्ट 141

1. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरीष्ट यांची हत्या 22 …… 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केली.

 
 
 
 

2. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात?

 
 
 
 

3. ………….. ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन असतो.

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील पहिले अणूविद्युत केंद्र कोणते ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतिपदावर बिनविरोध निवड झाली होती ?

 
 
 
 

6. न्यु इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशामध्ये सुरु केले गेले ?

 
 
 
 

7. 1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने 1942 ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केला होता ?

 
 
 
 

8. भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणते?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणते विद्यापीठ मुंबई येथे आहे?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी ……… येथे सापडली.

 
 
 
 

12. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची पायाभरणी केली?

 
 
 
 

13. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता?

 
 
 
 

14. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली.

 
 
 
 

15. नील दर्पण या पुस्तकाचे लेखक पर्यायातुन निवडा.

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

17. सूर्यमालेतील सूर्यापासून ग्रहांचा क्रम कसा आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

19. वीर बाजीप्रभु यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्‍यात आहे ?

 
 
 
 

20. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 141 | सामान्य ज्ञान टेस्ट 141”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now