General Knowledge Mix Test 141 | सामान्य ज्ञान टेस्ट 141 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/11/2024 1. योग्य विधान निवडा. भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे मलेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ बॅडमिंटन आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ दांडी बीयो हा आहे2. 1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने 1942 ची झाशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केला होता ? सुचेता कृपलानी अरुणा असफअली मृदूला साराभाई लीलाताई पाटील3. सूर्यमालेतील सूर्यापासून ग्रहांचा क्रम कसा आहे ते पर्यायातून निवडा. सूर्य शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि बुध युरेनस नेपच्यून सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ शनि गुरू युरेनस नेपच्यून सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून सूर्य बुध पृथ्वी शुक्र मंगळ गुरू शनि युरेनस नेपच्यून4. हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी ……… येथे सापडली. हडप्पा मोहेंजोदडो लोथल यापैकी नाही5. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची पायाभरणी केली? सत्यशोधक समाज भारत सेवक समाज आर्य समाज प्रार्थना समाज6. महाराष्ट्रातील पहिले अणूविद्युत केंद्र कोणते ? नागपूर ठाणे रत्नागिरी तारापूर7. न्यु इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशामध्ये सुरु केले गेले ? यु.एस.ए. इंग्लंड जर्ममी जपान8. खालीलपैकी कोणते विद्यापीठ मुंबई येथे आहे? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ9. ………….. ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन असतो. पंधरा पाच दहा आठ10. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ? औरंगाबाद परभणी जालना उस्मानाबाद11. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ………. मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली. 1910 1918 1919 192012. वीर बाजीप्रभु यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे ? मुळशी भोर शिरुर वेल्हे13. फुलांचा राजा खालीलपैकी कोणत्या फुलास म्हणतात? गुलाब झेंडू कमळ मोगरा14. नील दर्पण या पुस्तकाचे लेखक पर्यायातुन निवडा. विनोबा भावे बिपिनचंद्र पाल दिनबंधू के. एम.मुंशी15. योग्य विधान निवडा. नायब तहसिलदार हा वर्ग 3 चा अधिकारी असतो. सर्व विधाने चूक आहे. नायब तहसिलदार हा वर्ग 2 चा अधिकारी असतो. नायब तहसिलदार हा वर्ग 1 चा अधिकारी असतो.16. प्लेग कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयरीष्ट यांची हत्या 22 …… 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केली. जून मे जानेवारी ऑगस्ट17. भारताचे स्वित्झर्लंड खालीलपैकी कोणते? काश्मिर जयपूर हिमाचल प्रदेश पंजाब18. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता? अस्पृश्यता दिलेले सर्व मूर्तिपूजा आणि धार्मिक कर्मकांड जातीयता19. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक महाराष्ट्र ओडिशा जम्मू काश्मीर20. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतिपदावर बिनविरोध निवड झाली होती ? डॉ. नोलम संजीव रेड्डी डॉ. राजेंद्रप्रसाद के. आर. नारायणन डॉ. एस. राधाकृष्णन् Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14