General Knowledge Mix Test 146 | सामान्य ज्ञान टेस्ट 146 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/11/2024 1. ……. नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. इलबर्ट विधेयक मिंटो-लिटन बंगालची फाळणी रौलेट कायदा2. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) पीक शास्त्र 2) उद्यानाचा अभ्यास 3) खगोलांचा अभ्यास गट ब – क) ॲस्ट्राॅनाॅमी ख) ॲग्रोनॉमी ग) हॉर्टीकल्चर 1 – ख. 2 – क. 3 – ग. 1 – ग. 2 – ख. 3 – क. 1 – ख. 2 – ग. 3 – क. 1 – क. 2 – ग. 3 – ख.3. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ? इ.स.1856 इ.स.1855 इ.स.1858 इ.स.18574. हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट रोजी असतो तर नागासकी दिन ……. ला असतो. 9 ऑगस्ट 8 ऑगस्ट 29 जुलै 12 ऑगस्ट5. वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक – 1 जुलै 1998 1 जुलै 2000 1 जुलै 1999 1 मे 19996. नाशिक येथे कोणते ज्योतिर्लिंग आहे? ओंढा नागनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर7. स्वराज्यात ….. हे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तानाजी मालुसरे निराजी रावजी हिरोजी फर्जंद बाजीप्रभु देशपांडे8. महात्मा फुले यांनी ……….. मध्ये पहिली मुलींची शाळा बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 1846 1848 1852 18569. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई …….. यांच्यात झाली. सदाशिवराव भाऊ व अब्दाली अकबर व हेमू सदाशिवराव भाऊ व नजीबखान बाबर व इब्राहीम लोदी10. योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – सुमित्रा महाजन निर्मला सीतारामन यापैकी नाही प्रतिभाताई पाटील11. हवाई उड्डाण शास्त्र म्हणजे – स्टॅटिस्टीक्स क्रायोजेनिक्स एअरोपोनीक एअरोनाॅटिक्स12. अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? व्यास भास्कराचार्य पाणिनी पतंजली13. 26 जानेवारी हा दिवस आपण ……म्हणून साजरा करतो. लोकसंख्या दिन बालिका दिन प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्यदिन14. चले जाव आंदोलन काळात मुंबईत गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालविणारी व्यक्ती कोण होती? अंवंतिकाबाई गोखले उषा मेहता अरुणा असफ अली हंसाबेन मेहता15. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? पंजाब राजस्थान महाराष्ट्र उत्तरप्रदेश16. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ………… असतात. उपराष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा सभापती राष्ट्रपती17. …….. मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना ……….. यांनी केली. 1936 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1952 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1942 महात्मा गांधी 1938 महात्मा फुले18. भारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलवण्यात आलेले ठिकाण ……. होय. अमृतसर अलाहाबाद नागपूर कोलकाता19. लोकमान्य टिळकांना – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात.20. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. भारत व चीन चीन व अमेरिका स्पेन व भारत इराण व इंग्लंड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
S
19
20 peki 19 barobar