General Knowledge Mix Test 146 | सामान्य ज्ञान टेस्ट 146 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/11/2024 1. …….. मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना ……….. यांनी केली. 1936 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1942 महात्मा गांधी 1952 डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1938 महात्मा फुले2. वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक – 1 जुलै 1999 1 जुलै 1998 1 जुलै 2000 1 मे 19993. महात्मा फुले यांनी ……….. मध्ये पहिली मुलींची शाळा बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 1848 1852 1856 18464. स्वराज्यात ….. हे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. हिरोजी फर्जंद तानाजी मालुसरे निराजी रावजी बाजीप्रभु देशपांडे5. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? महाराष्ट्र राजस्थान पंजाब उत्तरप्रदेश6. भारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलवण्यात आलेले ठिकाण ……. होय. अलाहाबाद कोलकाता नागपूर अमृतसर7. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई …….. यांच्यात झाली. सदाशिवराव भाऊ व अब्दाली अकबर व हेमू बाबर व इब्राहीम लोदी सदाशिवराव भाऊ व नजीबखान8. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. चीन व अमेरिका भारत व चीन इराण व इंग्लंड स्पेन व भारत9. हवाई उड्डाण शास्त्र म्हणजे – स्टॅटिस्टीक्स एअरोपोनीक एअरोनाॅटिक्स क्रायोजेनिक्स10. लोकमान्य टिळकांना – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात.11. अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? पाणिनी भास्कराचार्य पतंजली व्यास12. हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट रोजी असतो तर नागासकी दिन ……. ला असतो. 12 ऑगस्ट 9 ऑगस्ट 8 ऑगस्ट 29 जुलै13. नाशिक येथे कोणते ज्योतिर्लिंग आहे? भीमाशंकर घृष्णेश्वर ओंढा नागनाथ त्र्यंबकेश्वर14. चले जाव आंदोलन काळात मुंबईत गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालविणारी व्यक्ती कोण होती? अरुणा असफ अली अंवंतिकाबाई गोखले उषा मेहता हंसाबेन मेहता15. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) पीक शास्त्र 2) उद्यानाचा अभ्यास 3) खगोलांचा अभ्यास गट ब – क) ॲस्ट्राॅनाॅमी ख) ॲग्रोनॉमी ग) हॉर्टीकल्चर 1 – ख. 2 – ग. 3 – क. 1 – ग. 2 – ख. 3 – क. 1 – क. 2 – ग. 3 – ख. 1 – ख. 2 – क. 3 – ग.16. ……. नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. बंगालची फाळणी रौलेट कायदा इलबर्ट विधेयक मिंटो-लिटन17. 26 जानेवारी हा दिवस आपण ……म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिन बालिका दिन स्वातंत्र्यदिन लोकसंख्या दिन18. योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – सुमित्रा महाजन यापैकी नाही निर्मला सीतारामन प्रतिभाताई पाटील19. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ………… असतात. पंतप्रधान उपराष्ट्रपती लोकसभा सभापती राष्ट्रपती20. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ? इ.स.1856 इ.स.1857 इ.स.1855 इ.स.1858 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
S
19
20 peki 19 barobar