General Knowledge Mix Test 146 | सामान्य ज्ञान टेस्ट 146 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/11/2024 1. चले जाव आंदोलन काळात मुंबईत गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालविणारी व्यक्ती कोण होती? उषा मेहता अरुणा असफ अली अंवंतिकाबाई गोखले हंसाबेन मेहता2. अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? पतंजली व्यास भास्कराचार्य पाणिनी3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलवण्यात आलेले ठिकाण ……. होय. कोलकाता अलाहाबाद अमृतसर नागपूर4. हवाई उड्डाण शास्त्र म्हणजे – एअरोनाॅटिक्स स्टॅटिस्टीक्स क्रायोजेनिक्स एअरोपोनीक5. महात्मा फुले यांनी ……….. मध्ये पहिली मुलींची शाळा बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली. 1852 1846 1856 18486. योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – निर्मला सीतारामन प्रतिभाताई पाटील यापैकी नाही सुमित्रा महाजन7. 26 जानेवारी हा दिवस आपण ……म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्यदिन बालिका दिन लोकसंख्या दिन8. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष ………… असतात. लोकसभा सभापती पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती9. हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट रोजी असतो तर नागासकी दिन ……. ला असतो. 12 ऑगस्ट 8 ऑगस्ट 29 जुलै 9 ऑगस्ट10. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतावर झालेली लढाई …….. यांच्यात झाली. अकबर व हेमू सदाशिवराव भाऊ व नजीबखान बाबर व इब्राहीम लोदी सदाशिवराव भाऊ व अब्दाली11. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) पीक शास्त्र 2) उद्यानाचा अभ्यास 3) खगोलांचा अभ्यास गट ब – क) ॲस्ट्राॅनाॅमी ख) ॲग्रोनॉमी ग) हॉर्टीकल्चर 1 – ख. 2 – ग. 3 – क. 1 – क. 2 – ग. 3 – ख. 1 – ग. 2 – ख. 3 – क. 1 – ख. 2 – क. 3 – ग.12. …….. मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना ……….. यांनी केली. 1942 महात्मा गांधी 1938 महात्मा फुले 1936 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1952 डॉ.बाबासाहेब आंबेडकर13. कोणत्या दोन देशाचे राष्ट्रचिन्ह हे गुलाब आहे हे पर्यायातून निवडा. स्पेन व भारत इराण व इंग्लंड भारत व चीन चीन व अमेरिका14. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ? इ.स.1856 इ.स.1857 इ.स.1855 इ.स.185815. वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक – 1 जुलै 2000 1 जुलै 1998 1 मे 1999 1 जुलै 199916. नाशिक येथे कोणते ज्योतिर्लिंग आहे? त्र्यंबकेश्वर ओंढा नागनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर17. लोकमान्य टिळकांना – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.18. ……. नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. रौलेट कायदा मिंटो-लिटन इलबर्ट विधेयक बंगालची फाळणी19. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? पंजाब महाराष्ट्र राजस्थान उत्तरप्रदेश20. स्वराज्यात ….. हे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. निराजी रावजी तानाजी मालुसरे हिरोजी फर्जंद बाजीप्रभु देशपांडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
S
19
20 peki 19 barobar